Breaking News

महत्वाच्या बातम्या

ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!

मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने आयात करण्यात येणार्‍या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्‍या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने …

Read More »

रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक कक्ष सुरु

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात शनिवारी (दि. 11) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …

Read More »

मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाची अवस्था करण्याचा डाव

आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील संपकरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी येत्या सोमवारनंतर संपकर्‍यांना मेस्मा कायदा लावण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करीत मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप केला …

Read More »

‘अभाविप’ 56वे कोकण प्रदेश अधिवेशन पर्वरी-गोवा येथे

पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण प्रदेशच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) 56वे प्रदेश अधिवेशन 3, 4 व 5 डिसेंबर या कालावधीत पर्वरी (गोवा) येथे झाले. अधिवेशनात नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर व प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी पदभार स्वीकारला. कोकण प्रदेशात अभाविपच्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल व सामाजिक विषयांसंदर्भातील आंदोलने …

Read More »

वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे पेटत्या गाडीतील व्यक्ती बचावला

पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीमधून जात असलेल्या एका गाडीमध्ये स्पार्किंग होऊन अचानकपणे गाडीने पेट घेतला. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे गाडीतील व्यक्तीचा जीव बचावला आहे. वाहतुक पोलीस तळोजा परिसरात नो पार्कींगचे कारवाई करीत असताना तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक टीयुव्ही कार (एमएच 46 एपी 3332) या …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो उलटला

चालकाचा मृत्यू; एक जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर मालवाहू पीकप टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो उलटून गंभीर अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक सचिन शिंदे (पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सागर चव्हाण (पुणे) हा जखमी झाला आहे. जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा खोचक सवाल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, ’संजय राऊत शिवसेनेचे आहेत की …

Read More »

वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रसायनी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेची दोन पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास …

Read More »

आला भारतीय गुंतवणूकदारांच्या कसोटीचा काळ!

शेअर बाजारातील गुंतवणूक मार्ग अनेक भारतीय नवे गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, म्हणूनच परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असतानाही बाजार मात्र पुन्हा वर जाताना दिसतो आहे, पण तो दोलायमान झाल्याचेही पाहायला मिळते आहे. याचा अर्थ अशा नव्या गुंतवणूकदारांची ही खरी कसोटी असून त्यात पास होण्यासाठी बाजारात थांबण्यासाठी खंबीरपणा अंगी …

Read More »