Breaking News

महत्वाच्या बातम्या

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पती-पत्नीला एकाच वेळी अखेरचा निरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘अमर रहे अमर रहे बिपीन रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’ अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. 10) देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत …

Read More »

मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री …

Read More »

आज ‘सीकेटी’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्रोत स्व. चांगू काना ठाकूर यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 11) दुपारी 3.30 वाजता सीकेटी महाविद्यालयातील (स्वायत्त) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात जनार्दन …

Read More »

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा; भव्य पारितोषिके

मुंबई ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये व …

Read More »

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कौशल्यात आणखी भर पडावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

गव्हाण आणि न्हावे परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडको भवनमध्ये बैठक

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केली अभियंत्यांशी चर्चा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्नासंदर्भात गुरुवारी (दि. 9) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडको भवन येथे अभियंता श्री. मुळे यांच्याशी चर्चा …

Read More »

कर्जतमध्ये कोविड लसीकरण जनजागृती रॅली

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे. या संस्थेने  शुक्रवारी (दि.10) कर्जत शहरात कोविड लसीकरण जनजागृती रॅलीचे काढली होती. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, युनायटेड वे च्या रायगड समन्वयक रेखा …

Read More »

’स्वावलंबन क्वीन 2021’च्या महाअंतिम फेरीस कर्जतमध्ये प्रारंभ

कर्जत : प्रतिनिधी स्वावलंबन फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या ’स्वावलंबन क्वीन- 2021’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा प्रारंभ शुक्रवारी (दि. 10) कर्जतमध्ये करण्यात आला. या महाअंतिम फेरीसाठी राज्यातील 80 महिला निवड झाली आहे. स्वावलंबन संस्थेने राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील सुमारे दोनशे महिलांची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. …

Read More »

कल्पेश ठाकूर यांच्या हातून पुण्याचे काम होतच राहो -आमदार रविशेठ पाटील

पेणमध्ये देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन पेण : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना गेली 17 वर्षे विनामुल्य सेवा व कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका पुरविणारे तसेच अन्नदान करणारे कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातही कल्पेश ठाकूर यांच्याकडून जनतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत राहो, असे आमदार …

Read More »

अवकाळी पावसाचा अनेकांना फटका

नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आलिबाग : रामप्रहर वृत्त नुकताच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीला बसला आहे. त्याचप्रमाणे आंबा, भाजीपाला व कडधान्य पिके तसेच विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात नुकताच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने विशेषत: खारेपाट भागात …

Read More »