Breaking News

महत्वाच्या बातम्या

मिनीट्रेन : माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी

देश-विदेशी पर्यटकांची लाडकी समजली जाणारी मिनीट्रेनने सतर्क पूर्ण लेले आहे. शतकोत्तर प्रवास करणार्‍या मिनीट्रेनचा नॅरोगेज ट्रक या मिनीट्रेनच पाया समजला जातो.हाच पाय आता आणखी मजबूत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.दरम्यान, मिनिट्रेनच्या 21 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता माजुबत समजले जाणारे सिमेंटच्या साहाय्याने बनलेले स्लीपर टाकले जाणार असून नॅरोगेज ट्रक मजबूत …

Read More »

मजनू चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत

पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी मजनू या चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत चमकणार आहे. पोस्टर प्रसिध्द झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पनवेलच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पेक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या मजनू या …

Read More »

कळंबोलीतील नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपाध्यक्षा बायजा बबन बारगजे, सरचिटणीस दिलीप …

Read More »

म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने भाजयुमोतर्फे आंदोलनाचा इशारा

पनवेल : वार्ताहर म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याची माहिती रात्री उशिरा दिली. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करीत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली …

Read More »

खारघर भाजपतर्फे नागरी समस्यांसंदर्भात बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने प्रभाग 3च्या सेक्टर 27 ते 36 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या निवारण्यासाठी तसेच मालमत्ता करासंदर्भातील अडचणी समजून घेण्यासाठी रविवारी (दि. 12) बैठक आयोजित करण्यात आली होती. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयात झालेल्या बैठकीत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

11 दिवसांत एकच मृत्यू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे.  डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले …

Read More »

पनवेल तालुक्यातील शिरवली, चिंचवलीत विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अनेक विकासकामे सुरू असून त्या कामांना वेग आला आहे. अशाच प्रकारे शनिवारी (दि. 19) शिरवली येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभूमीलगत सरंक्षण भिंत तसेच …

Read More »

ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!

मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने आयात करण्यात येणार्‍या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्‍या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने …

Read More »

रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक कक्ष सुरु

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात शनिवारी (दि. 11) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …

Read More »