पेण ः प्रतिनिधी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणार्या आरोपीला पोलिसांनी टेम्पो व मालासह मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत पकडले. या कारवाईत 21 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा घेऊन जुन्नरमधील काटेड येथील चालक विपुल विलास चिपळ हा विक्री करण्यासाठी चालला होता. त्याचा टेम्पो 6 डिसेंबर रोजी सायंकाळी …
Read More »पनवेल तालुक्यात अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकास निधी, तसेच मूलभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (25/15) पनवेल तालुक्यातील विविध रस्ते कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मंगळवारी (दि. 7) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »ऊर्जामंत्री राऊतांनी राजीनामा द्यावा
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत …
Read More »राजिपची ’शिवतीर्थ’ धोकादायक
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत ‘शिवतीर्थ’ धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी दिला आहे. त्यामुळे ही इमारत आता पाडावी लागणार आहे. ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम 1978मध्ये सुरू करण्यात आले. 1982 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. गेली 42 वर्षे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात सकाळ-यिन फोरमची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूहाच्या यंग ईन्स्पीरेटर्स नेटवर्कच्या (धखछ) नेतृत्व विकास प्रकल्पांतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) मध्ये सीकेटी यिन फोरमच्या अध्यक्षपदाची निवडणूक उत्साहात झाली. या निवडणुकीमध्ये तृतीय वर्ष माहिती व …
Read More »मालवाहू गाडीचे इंजिन बिघडले मिनीट्रेनचा सहा तास खोळंबा
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नॅरोगेज ट्रॅकची दुरुस्ती सुरू आहे, मात्र सोमवारी (दि. 6) या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन गेलेल्या मालवाहू ट्रेनच्या इंजिनात बिघाड झाला आणि ही ट्रेन नॅरोगेजवर तब्बल सहा तास थांबून राहिली. नॅरोगेज ट्रॅक …
Read More »राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित
मुंबई ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण एक हजार 802 जागांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ओबीसींच्या 344 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर …
Read More »पेणमध्ये अद्ययावत मच्छीमार्केट उभारणार -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी कोळी समाज अतिशय कष्टाळू असून येथील महिला सकाळपासून मच्छीविक्री करीत असतात. या कष्टकरी समाजासाठी भविष्यात पेणमध्ये नवीन अद्यावत मच्छीमार्केट उभारणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. पेण कोळीवाडा येथील मच्छीमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नवीन मच्छीमार्केटसाठी …
Read More »गोव्यात काँग्रेसच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा
पणजी : मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी राजीनामा देऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आता गोव्यातील आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक यांनी …
Read More »ओमायक्रॉनचा बागुलबुवा
ओमायक्रॉन विषयीची जागतिक भीतीची लाट काहीशी अनाठायीच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो हे खरे असले, तरी त्याची घातकता नगण्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर गेला महिनाभर ओमायक्रॉनचा गवगवा जगभर होत आहे, परंतु त्यामुळे कुठल्याही देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper