नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत …
Read More »आरपीएलचे आज उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग क्रिकेट समिती आयोजित 25 वर्षाखालील मुलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी-मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 14) अलिबागच्या कुरूळ येथील क्षेत्रिय समाज हॉलमध्ये रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या उद्घाटन समारंभास …
Read More »विराटचे वन डे कर्णधारपदही जाणार?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून …
Read More »ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड रविवारी अंतिम लढत
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 14) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हा सामना दुबई येथील स्टेडियमवर खेळला जाईल. यानिमित्ताने या स्पर्धेला यंदा नवा विश्वविजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात देऊन अंतिम …
Read More »खारघरमध्ये बालनिमोनिया लसीकरणाला प्रारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त खारघरमध्ये शुक्रवारी (दि. 12) या एसएएएनएस कॅम्पिंग या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते खारघरच्या येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित एसएएएनएस कॅम्पिंगचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 12 नोव्हेंबर …
Read More »कळंबोलीत दुकानाला भीषण आग
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विविध प्रकारचे स्पेअर पार्ट ऑइल यासारखी सामुग्री आगीमध्ये जळून खाक झाले. एलजी 1 रूम नंबर ई 8 सेक्टर 3 याठिकाणी ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाचे चार अधिकारी यांनी घटनास्थळी …
Read More »उरणमध्ये एसटी संपकर्यांना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. उरणमध्येही एसटी कर्मचार्यांच्या सुरू असणार्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोसतांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण बस डेपोतून सुटणार्या दादर, पुणे शिर्डी, पेण, अलिबाग, पनवेल, ठाणे आदी गाड्यांबरोबर …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकातील रस्त्याची दुरूस्ती सुरू
पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि.12) या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आली आहे. रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली असताना 28 ऑक्टोबर रोजी समितीचे चेअरमन खासदार पी. के. …
Read More »काँग्रेसमधील लोकच विचारधारेपासून दूर
राहुल गांधी यांनी व्यक्त केली खंत; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल वर्धा : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नसल्याची खंत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात झाली. या वेळी त्यांनी कार्यक्रमात आभासी …
Read More »पेणमधील वाळीत कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा सामाजिक बहिष्काराने डोके वर काढले आहे. पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायत हद्दीतील नवघर कोळीवाडा येथील चार कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी न्यायासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना साकडे घातले असून शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. एप्रिल 2021मध्ये कोरोना महामारीमुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper