पनवेल ः प्रतिनिधी आपल्या देशात सत्तेसाठी सर्व एकत्र येतात. पराभव झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक तुकडे झाले, पण भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालाणारा पक्ष असल्याने त्याचे पराभव झाल्यानंतर तुकडे झाले नाहीत, असे भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे सहप्रमुख राजस्थानचे माजी मंत्री डॉ. अरूण चटर्जी यांनी पनवेल येथील सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा …
Read More »पेणच्या गणेशमूर्ती उरण बाजारपेठेत दाखल
उरण ः वार्ताहर उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे जगे यांच्या श्री सिद्धिविनायक कला केंद्र येथे सुप्रसिद्ध व सुबक मूर्ती आल्या असून उरण शहरात विनीत आर्ट कला केंद्र, गणपती कला केंद्र, चिन्मय कला केंद्र, रिद्धीसिद्धी कला केंद्र, लंबोदर कला केंद्र, गणेश कला केंद्र, एकदंत कला केंद्र, …
Read More »उरण विधानसभेसाठी मतदार नोंदणी विशेष मोहीम
पनवेल ः रामप्रहर वृत्त अगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून 190 उरण विधानसभा मतदार याद्यांबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तरुण नागरिक महिला दिव्यांग, नागरिक आपली मतदार म्हणून नोंदणी या मोहिमेतून करून घेऊ शकतो, तरी सर्व मतदारांनी या …
Read More »‘विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी’
उरण ः वार्ताहर विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी, असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी केले. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅण्ड जुनिअर कॉलेज आर्टस्, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वागत प्रवेश सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमात …
Read More »‘साहित्यसंपदा’चे पुरस्कार जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यसंपदा ही रायगडमधील साहित्य क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था असून, या संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे नुकतीच संमेलनाचे …
Read More »‘केअरऑफ नेचर’तर्फे सामाजिक उपक्रम
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केअरऑफ नेचर संस्था वेश्वीचे संस्थापक, राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने उरणमध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यातील विविध ठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पाले येथे कपडे धुण्यासाठी तळ्याला बांधलेल्या शेडचे उद्घाटन, तसेच शाळेतील व …
Read More »भाजप सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात आज आढावा बैठका
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांसाठी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पहिली …
Read More »जेएनपीटीकडून अधिकृत वेबसाईटची नवीन आवृत्ती लॉन्च
उरण ः रामप्रहर वृत्त देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये अधिक सुलभरीत्या हाताळणी करता यावी यासाठी वाचनीय दर्शनी भाग, दैनंदिन तक्ते व माहिती, सुयोग्य व अचूक माहितीसह विविध कक्ष आणि सर्व पानांची सुलभ माहिती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. या नवीन वेबसाईटमुळे (ुुु.क्षपिेीीं.र्सेीं.ळप) वापरकर्त्यांना बंदराविषयी कुठलीही माहिती …
Read More »अलोरिया अमृततुल्य चहाच्या दुकानाचे उद्घाटन
कामोठे ः येथे अलोरिया अमृततुल्य चहाचे दुकान नव्याने सुरू झाले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाचे मालक नीलेश शिंदे आणि सुशांत गोसावी यांचे अभिनंदन करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार …
Read More »खांदा वसाहतीत झाड उन्मळून पडले
पनवेल ः वार्ताहर बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी 5 वाजता खांदा वसाहतीतील सेक्टर 8 येथील ए टाइप बिल्डिंगलगत असलेले झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले. सेक्टर 8 येथे सिडकोने बांधलेली ए टाइपची घरे आहेत. इमारतींच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper