पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिदास शेडगे यांची निवड करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, शिवसेनेचे परेश पाटील, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, मधुकर शेडगे, ग्रामसेवक योगीराज नाशीकराव मनवर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्मिता ठाकूर, …
Read More »काळुंद्रे जि. प. शाळेत येथे वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. शिक्षकांच्या मेहतीमुळे शाळेस अनेक सुयश मिळत आहे. शिक्षकांची मेहनत पाहता त्यांना नोकरीस कायमस्वरूपी रुजू करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील पत्र संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी शिक्षकांना देण्यात आले. शिक्षक हा …
Read More »विद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीचे गणपती
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलमार्फत शाडूच्या मातीचे गणपती बनवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यशाळा वि. खं. विद्यालयात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. ठाकूर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत 180 विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन विद्यार्थी मिळून एक गणपती बनवायचा असे बियाणेयुक्त …
Read More »कळंबोलीत महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम
पनवेल : वार्ताहर नवी मुंबईतील आम्ही उद्योगिनी आणि नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 2 ते 4 दरम्यान कळंबोली सेक्टर-5 ई येथील सिडकोच्या मनस्वी स्त्री संसाधन केंद्रात व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक शिष्टाचार या विषयावर उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना
पनवेल : वार्ताहर पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय पनवेल यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 15 विद्यार्थी मिळून रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. खेडोपाडी जाऊन …
Read More »प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप
उलवे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पनवेल व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्था रायगडच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होतं. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना बुधवारी (दि. 24) प्रमाणपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला …
Read More »‘त्या’ गाडीचालकाला रुग्णालयातून अटक
पनवेल : बातमीदार कामोठ्यात बेदरकार गाडी चालवून अपघात करणार्या चालकास मंगळवारी (दि. 23) पनवेल शहरातील लाइफलाइन रुग्णालयातून अटक करण्यात आली. हरबिंदर सिंग माटारू (वय 75) असे त्याचे नाव असून, अपघातानंतर तो फरार होऊन रुग्णालयात दाखल झाला होता. कामोठे सेक्टर 6 येथील मुख्य रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला …
Read More »सारडे प्राथमिक शाळेत साकारले शैक्षणिक संग्रहालय
उरण : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे मधील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर त्यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका ऊर्मिला म्हात्रे, समद्धी वर्हाड, सुनील नर्वे यांनी रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाची निर्मिती केली आहे. जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेत रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाचे उद्घाटन उरणच्या गटशिक्षण अधिकारी दीपा परब …
Read More »गव्हाणमध्ये गुरुकुल पालक मेळावा
गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा गुरुकुल पालक मेळावा बुधवारी (दि. 24) झाला. स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत हे अध्यक्षस्थानी होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper