Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 21) दिली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश …

Read More »

उरणमधील नवघर, कुंडेगावात शिरले उधाणाचे पाणी

जेएनपीटी : प्रतिनिधी समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. महसूल अधिकार्‍यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 19चे अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत (राजू) सोनी यांनी सुशिला रेसिडेन्सी येथील नागरी समस्या सोडविल्याबद्दल त्यांचा विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सुशीला रेसिडेन्सिला गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न, तसेच ड्रेनेजचा प्रश्न, गटाराचा प्रश्न भेडसावत होता. या संदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांना …

Read More »

भाजप पन्ना प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक

पाली देवद (ता. पनवेल) : जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागीय भाजप पन्ना प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक गुरुवारी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस जि.प. सदस्य अमित जाधव, पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, तसेच चाहूशेठ पोपेटा यांच्यासह …

Read More »

पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ

नगरसेवक समीर ठाकूर यांच्या पाठपुराव्यास यश पनवेल : बातमीदार नवीन पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. भाजपचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी या पाणी प्रश्नासाठी सिडकोकडे तीन वर्षे पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले असून, त्यांच्या पाठपुराव्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 16मध्ये पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा …

Read More »

पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांची बदली

पनवेल ः वार्ताहर येथील तहसीलदार दीपक आकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली कल्याण येथे झाली आहे. जवळपास चार वर्षांपासून ते पनवेल येथे कार्यरत होते. आकडे यांनी अनेक नागरी प्रश्नांवर सन्मानजनक मार्ग काढल्याने त्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यांची बदली कल्याण येथे झाली असून, त्यांच्या जागी अमित सानप हे तहसीलदार म्हणून …

Read More »

धुक्याची दाट चादर

पनवेल : निसर्गरम्य आपटा फाटा परिसरावर गुरुवारी पहाटे धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे 50 ते 60 फुटांच्या अंतरावरचे दिसणेदेखील कठीण झाले. परिणामी वाहनांच्या लाईटनुसार अंदाज घेत चालक मार्गक्रमण करीत होते. त्याची लक्ष्मण ठाकूर यांनी टिपलेली सुंदर छबी.

Read More »

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक उद्घाटन

पनवेल : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आता मिडलक्लास सोसायटीजवळ सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, उद्योगपती राजू गुप्ते, कृष्णकांत गुप्ते, जयेश सोनाटा, संस्थापक नीलकांत ग्रुप, …

Read More »

ज्येष्ठांच्या समस्या सोडवू

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची ग्वाही पनवेल : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मी, नगरसेवक तेजस कांडपिळे आणि चारुशीला घरत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून निश्चित सोडवू, अशी ग्वाही नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी दिली. ते नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन आणि शिवजयंती …

Read More »

शिरवलीत ‘कमळ’ फुलणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासकामांच्या जोरावर शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार, असा विश्वास पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी (दि. 20) व्यक्त केला. ते जाहीर सभेत बोलत होते. शिरवली ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत भाजपची सभा गुरुवारी झाली. या सभेस भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, …

Read More »