Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

दिघाटी (ता. पनवेल) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच अमित पाटील, शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मण ठाकूर, भाजप कार्यकर्ता राजेश ठाकूर, नारायण ठाकूर, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, नरेंद्र पाटील, संगम गावंड, मयूर ठाकूर, …

Read More »

105 वर्षीय वृद्धावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पनवेल : बातमीदार पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये बिहारमधील 105 वर्षीय व्यक्तीवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या वर्षांच्या वयोवृद्धावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणे ही बाब दुर्मिळ असून, ती घटना पहिलीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिहारमधील पाटणा विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967मध्ये आमदार झालेले बद्री राम महारा त्यांच्या पणतूसोबत …

Read More »

कारच्या धडकेत तिघे जखमी

पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका भरधाव कारने दुसर्‍या कारला दिलेल्या धडकेत आरोपीसह अन्य दोघे जखमी झाले आहेत. अतुल प्रदीप एप्तवाल (22, हरियाना), अकुलसिंग धर्मेंद्र सिंग गोत खुब्बड (18, हरियाना) अशी जखमींची नावे आहेत. यात चालक अमन चौधरीही जखमी झाले आहेत.अमन हरदीपसिंग चौधरी हा आपली ब्रिजा कार (एचआर 85-8761) …

Read More »

पनवेलमध्ये नाट्य स्पर्धा

पनवेल : बातमीदार येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नाट्य स्पर्धा आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या स्पर्धात्मक कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले, नाट्य स्पर्धेच्या परीक्षक प्रा. संगीता जाधव, प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे, प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर, प्रा. डॉ. सुनीता …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, ज्युनिअर विभाग प्रमुख व्ही. के. कुटे, तांत्रिक विभागप्रमुख आर. बी. गिर्‍हे, …

Read More »

अध्यापक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच पदवीप्रदान समारंभ झाला. या वेळी बीएड् आणि एमएड्च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रकांत मढवी आणि अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमा भोसले उपस्थित होते. प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनीता लोंढे यांनी पाहुण्यांची ओळख करून …

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने वाटचाल

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे उद्गार; बौद्धजन पं. स.तर्फे हृद्य सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून चालत असल्यामुळे मी माझ्या जीवनात चांगल्या प्रकारे यश मिळवित गेलो, जनमानसात प्रतिष्ठा उमटवित गेलो आणि अधिकाराच्या पदावर जाऊन बसलो. ही सर्व किमया महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने मिळाली, जे …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘क्षितिज’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यठार

पनवेल : वार्ताहर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकची धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. 20) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा हद्दीत घडली. या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अशोक पोशा वीर (वय 28) व त्यांची पत्नी रेश्मा वीर (वय 25, …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील चार गावे होणार स्मार्ट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या चार गावांचे 46 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट ग्राममध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला बुधवारी (दि. 20) महापालिकेच्या महासभेत मान्यता देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे या गावांचा विकास केला जाणार असून, ही गावे राज्यात …

Read More »