छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त कळंबोली, कामोठे आणि खारघरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, नगरसेविका हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, करार्यकर्ते, नागरिक …
Read More »पन्ना प्रमुखांची बैठक
पळस्पे (ता. पनवेल) : जि. प. विभागातील पन्ना प्रमुखांची बैठक बुधवारी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, आप्पा भागित, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More »गव्हाणमध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा समारंभ पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि पं.स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. गव्हाण येथील शांतादेवी मंदिरासमोर झालेल्या या …
Read More »संत रोहिदास महाराज जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास ज्ञाती विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ सावळे आणि जय दुर्गामाता सांस्कृतिक व सेवाभावी मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव सावळे येथे मोठ्या उत्साहात झाला. ह.भ.प. गुरुवर्य किसन महाराज साखरे, ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर, तसेच ह.भ.प. तुकाराम …
Read More »कॅन्सरविरोधात जोरदार लढा
पनवेलमध्ये रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी पनवेल : वार्ताहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 19) पनवेल परिसरातील रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 100पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी घेतला असून, त्यात दोघांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम …
Read More »रेल्वे प्रवाशांसाठी व्हीलचेअर, स्ट्रेचरची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक प्रशासन व प्रवासी संघ यांच्या मागणीवरून लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल (स्टील टाऊन) आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने प्रवशांच्या सुविधेसाठी दोन डोलीकम व्हीलचेअर व दोन स्ट्रेचर रेल्वेस्थानक प्रमुख के. एस. नायर यांच्याकडे मंगळवारी (दि.19) सुपूर्द करण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर …
Read More »सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार : पूनम कडू
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढू लागला असून, भाजप-शिवसेना युतीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. पूनम कडू यांनीही सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. अत्यंत साध्या, सरळ स्वभावाच्या, तसेच कार्यक्षम असलेल्या पूनम कडू या महिलावर्गात लोकप्रिय …
Read More »विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित, भाजप युवा नेते महेश कडू यांचा विश्वास
उरण : प्रतिनिधी सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना एकवटली असून, मागील सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू यांनी व्यक्त केला आहे. श्री. कडू पुढे म्हणाले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी …
Read More »म्हात्रे विद्यालयात शुभचिंतन सोहळा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमास श्री. प्राचार्य गायकवाड, एन. आर. पाटील, श्री. भेंडे, एस. आर. गावंड, एस. आर. म्हात्रे, महेश म्हात्रे, श्री. जाधव, वायकोले मॅडम, शकुंतला पाटील, सांगीता म्हात्रे, शेखर म्हात्रे, वैभव गावंड, निवास गावंड, नंदलाल पाटील, …
Read More »चिरनेरमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने नववा स्नेहमेळावा प्राथमिक केंद्र शाळेत रविवारी (दि. 17) झाला. ज्या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून, त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे त्या शाळेचे ॠण कधीच विसरता येणार नाहीत, असे उद्गार ग्रीन लॅण्ड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मोकल यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper