Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कळंबोलीत ऑनलाईन खरेदीमध्ये एकाची फसवणूक

मागविला कॅमेरा, मिळाला साबण पनवेल : वार्ताहर अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवरून 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागविला असता तो न येता साबण, बॅटरी चार्जर व इतर वस्तू आल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत लेंडवे हे सेक्टर 3, कळंबोली येथे राहत असून, त्यांनी अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे पदग्रहण

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : वार्ताहर सामाजिक शैक्षणिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकाजीनी वाडी-पनवेल येथे मोठ्या जल्लोषात झाला. या नयनरम्य सोहळ्यास विविध रोटरी …

Read More »

करंजाडे येथे विविध विकासकामे

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये …

Read More »

सारसई माडभुवन वाडीला दरडीचा धोका

भाजपच्या ज्ञानेश्वर घरत यांच्याकडून डोंगराची पाहणी मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सारसई माडभुवन वाडी परिसराची पाहणी केली. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई …

Read More »

आदिवासींच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेश बालदी दक्ष

वाड्यांची पाहणी करून जाणून घेतल्या समस्या मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार महेश बालदी सातत्याने घटनास्थळी असून आवश्यक ते सहकार्य करीत आहेत. दरम्यान, इतर आदिवासीवाड्यांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी आदिवासी समाजाचे नेते व यवतमाळमधील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यासमवेत …

Read More »

तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …

Read More »

एक होती इर्शाळवाडी!

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्‍या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्‍याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…! मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर …

Read More »

पनवेलमधील पूरबाधित गावांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथे मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आल्याने पाणी शिरले होते, तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पनवेलचे आमदार तथा भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार …

Read More »

सारडेतील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा

उरण : बातमीदार पिरकोन सारडेगाव रोडच्या कडेला एक लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा उलगडा 16 तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेवुन तपासाला गती दिली. …

Read More »

माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने रस्ता झाला खुला

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील नाल्याजवळ झाड तुटून पडल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माजीनगरसेवसक राजू सोनी यांना माहिती देताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी यांचे …

Read More »