Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आदईत शिव मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर, रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती   पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आदई येथील प्राचीन स्वयंभू शिव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी (दि. 25) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. दरम्यान, या वेळी महिलांसाठी हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर …

Read More »

बाजार समितीमध्ये भाज्या वधारल्या

शिमला, काकडी, फरसबी, वांगीच्या दरात वाढ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात 10 टक्के ते 15 टक्के वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती …

Read More »

उलवे येथे घरफोडी

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवा येथे राहणारे एक कुटुंब ऐन ईदच्या दिवशी घरी पाणी न आल्याने आपल्या नातेवाइकाकडे गेले होते. मात्र संध्याकाळी घरी येऊन पहिले असता चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील एक लाख 33 हजाराचे दागिने चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

Read More »

शिवराय, डॉ. आंबेडकर ऐक्यासाठी लढले

ना. रामदास आठवले यांचे प्रतिपादन; कोकण भवनात संयुक्त जयंती कार्यक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, शिक्षणाशिवाय मनाचा विकास होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाशी नाते होते. ते केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणासाला न्याय …

Read More »

लाकडाच्या गोदामात लागलेल्या आगीत मोठे नुकसान

सोमाटणे गावाच्या हद्दीतील घटना पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. या …

Read More »

कामोठ्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिरास प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यानुसार ट्रस्टतर्फे स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेंतर्गत मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशन सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलचे रेल्वे स्थानक महत्वपूर्ण मानले जाते. या स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेला फूट ब्रिज धोकादायक झालेला आहे. फूट ब्रिजचे लोखंडी पोल सडले आहेत. मालगाडी खालून गेल्यावर त्याला हादरे बसतात पण रेल्वे प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सन 2019 नंतर या पुलाचे स्ट्र्क्चरल ऑडिट झालेले नाही. …

Read More »

कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू, 22 प्रवासी जखमी

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 25) एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटून एकाचा मृत्यू, तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त शिवशाही बस (एमएच 09 इएम 9282) पनवेलहून महाडच्या दिशेने निघाली होती. कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण …

Read More »

दोन महिलांनी केली साडी दुकानातून एक लाख रुपये असलेली पर्स चोरी

पनवेल : वार्ताहर साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान …

Read More »

दवाउपचार कामी घेऊन जाताना पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू; पती गंभीर जखमी

पनवेल : वार्ताहर तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक  करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय 26) हा …

Read More »