प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा …
Read More »‘दिबा’साहेब सर्वांचे स्फूर्तीस्थान -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या संग्राम निवासस्थानी शुक्रवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘दिबा’साहेबांची स्मृती सर्वांना स्फूर्ती देणारी असल्याचे अधोरेखित केले. लोकनेते …
Read More »खांदा कॉलनीतील हरिनाम सप्ताहाला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला बुधवारी (दि. 11) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होेते. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हरिनाम सप्ताहात …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील सेवा शुल्क आकारणी बंद
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सिडको वसाहतींमधील सर्व्हिस चार्जेस (सेवा शुल्क) 1 नोव्हेंबर 2022पासून आकारणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि विशेषत्वाने राज्याचे …
Read More »‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते …
Read More »पनवेल पोलिसांच्या वतीने समाजप्रबोधन कार्यक्रम
पनवेल ः वार्ताहर पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून 2 जानेवारी ते 08 जानेवारी रोजी दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत …
Read More »पनवेल महापालिकेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षण
पनवेल ः प्रतिनिधी शासन सातत्याने कर्मचार्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देत असते. या सुविधांचा कर्मचार्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. कोविड काळात ज्या पद्धतीने मास्क, हॅण्डग्लोज सफाई कामगारांनी वापरले होते, तसेच कायमस्वरूपी कचरा संग्रहण करत असताना,कचर्याची हाताळणी करताना कामगारांनी वापरून, स्वतः ची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सफाई कर्मचार्यांच्या क्षमता …
Read More »‘सीकेटी’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 27वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. 8) चांगू काना ठाकूर शिक्षण संकुलाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या स्नेहसंमेलन सोहळयाला प्रमुख अतिथी रायगड जिल्हा …
Read More »मोरबे धरणात मर्यादित जलसाठा
पाणी जपून वापरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अनेक ठिकाणी पाणी वापरण्याबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आसपासच्या शहरांतील पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. नवी मुंबई शहराला प्रति दिन 450 द.ल.लि. क्षमतेच्या …
Read More »भरधाव डंपरच्या धडकेने हेटवणे जलवाहिनीची चावी तुटून हजारो लिटर्स पाणी वाया
उरण : प्रतिनिधी, बातमीदार उरण तालुक्यातील चिरनेर – खारपाडा रोडवरील घाटातील तलाखराच्या खिंडीत मातीने भरलेल्या अवजड व भरधाव डंपरचालकाचा वाहनाचा वाहनवरील ताबा सुटल्याने या डंपरच्या धडकेने विद्युत पोलासह रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या हेटवणे जलवाहिनीची चावी तोडल्याने जलवाहिनीतील पाण्याचा 25 फुटाहून अधिक उंचावर फवारा उडून हजारो लिटर पाणी वाया गेले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper