Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाण येथील मैदानात प्रीमियर लीग रंगली

आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा स्टार्स व भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. गव्हाण येथील पाटणे मैदानात …

Read More »

उरण रेल्वेमार्गाच्या कामाला वेग

नव्या वर्षात होणार वाहतुकीसाठी सुरू उरण : रामप्रहर वृत्त नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर …

Read More »

खारघर शहराची विकासाकडे वाटचाल

नव्या सरकारची दमदार कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका झाल्यानंतर खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतर करण्यात आली आहे, पण मागील दोन वर्षाच्या कमकुवत सरकारच्या काळात सिडकोने शहराच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आता मात्र सत्ता हस्तांरणामुळे सरकारचे सर्वच विभाग वेगाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच नवीन वर्षात सिडकोकडून खारघरमधील कॉर्पोरट …

Read More »

आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात मांडली उरणच्या मच्छीमारांची व्यथा

नागपूर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मच्छीमार 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर मासेमारी करीत असून ते केवळ मार्केटिंग करण्याकरिता मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर येत असताना फिशरीज विभाग त्यांना दंड करीत आहे. याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. त्यावर मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासन याचा नक्की विचार …

Read More »

नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना वाघे भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना अशोक वाघे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 31) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती …

Read More »

नववर्षानिमित्त रविवारी रामबागमध्ये लाईव्ह म्युझिकल इव्हेंट

पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षनिमित्त लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून …

Read More »

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खारघरमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

16 नायजेरियन नागरिक ताब्यात पनवेल : वार्ताहर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्राईम ब्रँचकडून खारघर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारघरमधील एका बंगल्यातून 16 नायजेरियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मधील एका बंगल्यात गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना …

Read More »

दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. राज्य …

Read More »

शून्य कचरा मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश

पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अंतर्गत शुक्रवारी (दि. 30) पनवेलमधील प्रभाग 18मधील वडाळे तलाव बल्लाळेश्वर विसर्जन घाट येथे इंडियन कोस्टल गार्ड शालेय विद्यार्थी, महापालिका अधिकारी ,कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहाय्याने शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली. या शून्य कचरा मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. आयुक्त गणेश …

Read More »

डुंगी पारगावच्या पुनर्वसनाला येणार गती; ग्रामस्थांची एकमताने सहमती

खारघर ः प्रतिनिधी मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या डुंगी पारगावच्या पुनर्वसनाला ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहमती दर्शवली आहे. पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या डुंगी गावाची निवड सिडकोने सुरुवातीलाच विस्थापन होणार्‍या गावांच्या यादीत केली होती. विमानतळाच्या भरावाला अगदी लागून असलेल्या डुंगी ग्रामस्थांनी विस्थापनास विरोध केला होता. विमानतळासाठी डुंगी ग्रामस्थांची जमीन मोठ्या प्रमाणात संपादित झाली, मात्र …

Read More »