आरोग्य विभाग सतर्क; जनजागृतीसह लसीकरणावर भर उरण ः रामप्रहर वृत्त कोरोनानंतर आता गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकांसमोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये …
Read More »खारघर आणि कामोठे खाडीत वाळूमाफियांविरुद्ध कारवाई
पनवेल ः वार्ताहर खारघर आणि कामोठे खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्या वाळू माफियांवर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशनाखाली व अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पोलिसांनी धडक कारवाई करीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आठ छोटे आणि मोठ्या बार्ज आणि दोन संक्शन पंप …
Read More »कर्णकर्कश आवाजापासून होणार मुक्तता
47 सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोडरोलर पनवेल ः वार्ताहर कर्णकर्कश आवाज करणार्या 47 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून नष्ट करण्याची कारवाई पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी (दि. 2) वाहतूक शाखेने केली आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये कर्णकर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर दुचाकींना लावून वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड वाढले आहे. यामुळे मात्र परिसरातील …
Read More »कामोठ्यातील प्रोफेशनल कॉलेज इमारत उभारणीचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेज इमारत उभारणी कामाचा शुभारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आला. या वेळी त्यांनी हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देऊ, असे आश्वासित केले. कामोठे …
Read More »ग्रामपंचायत निवडणुक : पनवेलमध्ये भाजप, मित्रपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या थेट सरपंचपद आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 2) पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी येत्या सोमवारी (दि. 5) होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यात 10 …
Read More »ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी
२०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी पनवेल : प्रतिनिधी ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून त्याचे उदघाटन तीन गावातील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी …
Read More »पनवेलमध्ये नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी
मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला प्रारंभ पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आजपासून (दि. ०२) पनवेलमध्ये प्रारंभ झाला असून …
Read More »कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ‘सीकेटी’चा श्रवण कदम तिसरा
पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षण महर्षी कै.दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 28) झालेल्या कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालयन वक्तृत्व स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेतील ध्वनी सावंत व श्रवण कदम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या …
Read More »नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिर
पनवेल : वार्ताहर 18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड यांचे आदेशाने व उपजल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे उपस्थितीत 188 पनवेल विधानसभा मदारसंघातील पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, नवीन पनवेल येथे 18 …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विविध स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक विद्यालयात (वाणिज्य व शास्त्र) शिकणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा 3 डिसेंबर रोजी (सकाळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper