Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

करंजाडेतील बौद्ध बांधव, भगिनींचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील करंजाडे येथील असंख्य बौद्ध बांधव, भगिनींनी रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघरमध्ये विविध कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत खारघरमधील हिरानंदानीजवळ पनवेल महानगरपालिका आणि केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 25 ते 27 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विद्युत रोषणाई, ढोल वादन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खारघरवासियांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. खारघरमधील सेक्टर 7 हिरानंदानीजवळ …

Read More »

उरण येथे दीपावली मिलन सोहळा उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर दिपावलीनिमित्त उरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षाप्रमाणे यंदा तेरापंथी हॉल वाणीआळी येथे दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार महेश …

Read More »

करंजाडे आदिवासीवाडी लखलखली!

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून दिवाबत्तीची सुविधा पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि भाजपचे युवा नेते मंगेश शेलार यांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली करंजाडे आदिवासीवाडीतील विजेची समस्या सुटली आहे. या वाडीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. हे काम आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून …

Read More »

दिवाळी संपताच बेकायदा फलकबाजीवर कारवाई

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात दोन वर्षे करोना काळातील संकटामुळे नियमांच्या चौकटीत दिवाळी साजरी करावी लागली, परंतु आता निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येत असताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना दुसरीकडे बेकायदा फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पहायला मिळाले होते, …

Read More »

तळोजातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा

पनवेल ः वार्ताहर फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर 11मधील काही सोसायटीधारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीतच हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त केला जात आहे. तळोजा सेक्टर 11मधील गणेश मंदिर, जय शक्ती, सुमोध सोसायटीलगत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्या भरून रस्त्यावर वाहत आहेत. अशातच या परिसरात दूषित …

Read More »

अपुर्‍या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेकरांची होतेय गैरसोय

पनवेल ः वार्ताहर शहरापासून दूर आणि अपुर्‍या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होईल, असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टपाल कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. कामोठेची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात गेली आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. सेक्टर 5 येथे …

Read More »

पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक असून या निवडणुकीकरिता भरतीत जनता पक्षाच्या उमेदवारांनी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 27) आपले उमदेवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना …

Read More »

कै. विठ्ठल चाहु केणी मैदानाच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : वार्ताहर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता, मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव …

Read More »

राज्य बेंच प्रेस स्पर्धेत अक्षय शनमुगम स्ट्राँगमन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर (पुणे) येथे बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर अशा विविध गटाच्या ई क्विप आणि अनई क्विप स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सीनिअर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय शनमुगमयाने सुवर्ण पदक प्राप्त करून सीनिअर …

Read More »