Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जेएनपीएचा अद्ययावतीकरण व सुसज्जीकरणावर भर

शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थचे जेएम बक्षीसोबत हस्तांतरण उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीए हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने 15 नोव्हेंबर 2022 रोजी जेएम बक्षी पोर्ट्स एंड लॉजिस्टिक लिमिटेड सोबत शॅलो वॉटर बर्थचे अपग्रेडेशन सुसज्जीकरण आणि ऑपरेशन व देखभाल करण्यासाठी तसेच कोस्टल …

Read More »

पनवेलमध्ये व्यवसाय परवाना धोरणासंदर्भात व्यापार्‍यांची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने व्यवसाय परवाना धोरण जाहीर केले आहे. हे धोरण काय आहे याची माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापार्‍यांना व्हावी यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मंगळवारी (दि. 15) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, …

Read More »

कामोठ्यात नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा

परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील पार्किंग बॉईज गु्रपच्या वतीने नगरसेवक चषक 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्व. दि. बा. पाटील क्रीडांगणात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) झाले. उद्घाटन समारंभास …

Read More »

राष्ट्रीय योंगमुडो स्पर्धेत रायगडची टीम चॅम्पियन

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेमध्ये 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी, एसएमडीएल कॉलेज कळंबोली …

Read More »

कामोठेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सुयश प्राप्त केले आहे. मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटात डॉजबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.  14 वर्षाखालील जुडो स्पर्धेत विद्यालयाच्या आदिती माने व तन्मय दळवी यांनी प्रथम, …

Read More »

हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती

मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी पनवेल : रामप्रहर वृत्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या 31 मार्च 2008च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्‍या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकरी, आदिवासी समाजातील लोकांना पूर्वी शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये दाखल

शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे  प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंगळवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर …

Read More »

विजय आर्मी स्कूलचे व्हॉलीबॉलमध्ये सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील एमएनआर स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये विजय आर्मी स्कूल चिखले शाळेतील मुलांच्या 17 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 19 वर्षाखालील संघाने उपविजेते पटकाविले. यशस्वी विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉलचे मार्गदर्शन जितू पाटील, क्रीडा शिक्षक देविदास पाटील. आर. एस. पाटील. व  एस. ए. शेख यांनी …

Read More »

नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे राहणार्‍या सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर झाला आहे. याआधी यापूर्वी 2003मध्ये सुमा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये सुमा शिरुर यांनी विविध पदके …

Read More »