Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सीकेटी महाविद्यालयात विशेष अतिथी सत्र

पोपटराव पवार यांचे जलसंधारण व ग्रामीण विकास विषयक मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाचा वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री, आदर्श ग्राम …

Read More »

भाजपच्या विजय भोईर यांचे कौतुक

तब्बल 55 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी उरण : बातमीदार, प्रतिनिधी भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे. या त्यांच्या सामाजिक …

Read More »

‘शिव संकल्प’चा गणेशोत्सव उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त शिव संकल्प सोसायटी गणेश उत्सव मंडळ प्लॉट नंबर 20 सेक्टर 36 कामोठे येथील शिवसंकल्प सोसायटीतील रहिवाशांद्वारे कोरोना काळानंतरचा पहिला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोसायटीतील स्त्री पुरुष आबालवृद्ध आणि लहान बालगोपाल मंडळी मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आरतीला एकत्रित येत असतात. सोसायटीतील लहान मुला मुलींच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी …

Read More »

रयत बँकेच्या वार्षिक अहवालाचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्ष 2021-22 च्या 82 व्या वार्षिक अहवालाचे विरतरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व …

Read More »

मतदाराच्या ‘आधारा’साठी रविवारी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. 11) पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात …

Read More »

पनवेल महापालिकेकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी

पनवेल : प्रतिनिधी या वर्षी पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे सिडकोकडून हस्तांतरण झाले आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी विसर्जनाचे घाट बांधण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी अ‍ॅपद्वारे स्लॉट  बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या …

Read More »

निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य; उरणमधील बोकडविरा ग्रामपंचायतीचा आदर्श

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत बोकडविराने निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य करत एक नवीन व चांगला आदर्श सर्व ग्रामपंचायतीसमोर ठेवला आहे. निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी …

Read More »

खांदा कॉलनीत वाचनालयाचे लोकार्पण

भिमराव पोवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भिमराव पोवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी सेक्टर 12 येथे स्वखर्चातून वाचनालय उभे केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व मोफत पेपर वाचन हेच उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या या तिसर्‍या …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे बुधवारी (दि. 7) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या क्षणाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त आयुष्यामध्ये व्यक्तिगत क्षेत्रामध्ये पुढे जात असताना समाजाचा एक चांगला घटक, एक जबाबदार नागरिक होण्यासाठी एकविरा युवक मित्र मंडळाचा आदर्श घ्या, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केले. ते पनवेल तक्का येथील एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. एकविरा युवक …

Read More »