Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल पनपा क्षेत्रात विकसित होणार केणीपट्टा

पनवेल ः प्रतिनिधी पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाली गावातील केणी कुटुंबीय केणीपट्टा (नगर) विकसित करतील, असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मगरपट्टा सिटीला भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय कुंग-फू स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्पर्धकांना प्रोत्साहित पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 31) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत …

Read More »

पनवेलमध्ये घराला आग

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी …

Read More »

खारघरमध्ये मिनीबस पुलावरून कोसळली; चालक जखमी

पनवेल : वार्ताहर खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. खेड येथून मिनी बस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला असताना खारघर स्टेशनच्या  उड्डाण पुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका कंटेनर ने त्याच्या बसला धडक …

Read More »

आजपासून मासेमारीला सुरुवात; मच्छीमारांची लगबग

उरण : रामप्रहर वृत्त पावसाळी हंगामात मासेमारीवर शासनाने घातलेली दोन महिन्यांची बंदी सोमवार (दि. 1 ऑगस्ट)पासून उठत असल्याने मच्छीमारांची मासेमारीसाठीची लगबग सुरू आहे. उरणच्या करंजा व मोरासह इतर बंदरातील खलाशी आणि मच्छीमार यासाठी तयारीला लागले आहेत. बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छीमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील लोणिवलीत साकारली अंगणवाडी

ग्रामस्थांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा वार्षिक योजना निधीतून पनवेल तालुक्यातील लोणिवली येथे नवीन अंगणवाडी उभारण्यात आली असून या अंगणवाडीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) करण्यात आले. लोणिवली येथील अंगणवाडी जीर्ण झाल्याने …

Read More »

पारंपरिक औषधी पद्धतींचा मानवी जीवनावर प्रभाव

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन; खारघरमध्ये आयुष संकुल इमारतीचे द्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय पारंपरिक औषधी पद्धती अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर त्यांचा प्रभाव सिद्ध करीत आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच औषधाच्या या शाखेचे फायदे समाविष्ट करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे आणली होती, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल …

Read More »

हवामानाच्या बदलामुळे आजार वाढले

उरणमध्ये खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी उरण : प्रतिनिधी सध्या पावसाने दरी मारल्याने ढगाळ व उन्ह यांचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातत्याने हवेत होणारा बदल यामुळे उरण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना सध्या सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, काविळ या सारख्या आजाराबरोबर ताप, मलेरिया या आजारांनी ग्रासले आहे. …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण व स्थापना समारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये ‘रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ शुक्रवारी (दि. 29) साजरा झाला. या कार्यक्रमात रोटेरीयन ध्वनी हरमेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि सीडीआर दीपक जांबेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या …

Read More »

विश्वनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन

मोहोपाडा : प्रतिनिधी कॉन्टेक्स्ट उपक्रमशील तथा विश्वनिकेतनतर्फे करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाताळगंगा परिसरातील कुंभीवलीनजीकच्या प्रयोगशील विश्वनिकेतन तंत्रज्ञान संकुलातील अभियांत्रिकी, वास्तुरचना तसेच डिझाईन महाविद्यालयांतर्फे डिप्लोमा व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नजीकच्या भविष्यातील करिअरच्या विविध संधी या संकल्पनेवर करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले. या वेळी ख्यातनाम संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी …

Read More »