समस्या दूर करण्याची मागणी; आमदार महेश बालदींनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन …
Read More »गणेशमंडळांना पनवेल मनपा देणार ऑनलाइन परवानगी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेशमंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 8) घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. या वेळी आयुक्तांनी नोंदणी फी कमी करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …
Read More »पनवेलमधील फुटबॉल स्पर्धेत कालिना रेंजर विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुका व नवी मुंबईस्तरीय टर्फकोर्ट फुटबॉल स्पर्धा रविवारी (दि. 7) झाली. स्पर्धेत कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी हा संघ उपविजेता ठरला. रामशेठ …
Read More »सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा (नॅशनल क्विझ कॉम्पीटीशन) आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केली होती. या स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस. वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच इयत्ता आठवीच्या पूजा मिंलीद …
Read More »पनवेल तहसीलमध्ये ध्वज विक्री केंद्र
पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांना नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत नागरिकांसाठी ध्वज विक्री केंद्र पनवेल तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सीकेटी विद्यालयाची हर घर तिरंगा रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 8) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भरत दुबे (सी.आय.) यांच्या हस्ते …
Read More »पनवेलमध्ये भव्य तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »खांदा कॉलनीमध्ये व्यवसाय कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे नव्याने साई आर्ट हे साईन बोर्डे मीन्युफॅक्चररचे कार्यालय सुरू झाले आहे. मंगेश ठाकूर यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी मंगेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील …
Read More »पनवेलमधील राजीव गांधी उद्यानात विविध सुविधा
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील राजीव गांधी उद्यानाचा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात आला आहे. या पुर्नविकासाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, क्लपतरू सोसायटी 1-2चे अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, 3-4चे अध्यक्ष पनीर सेल्वम …
Read More »नवीन पनवेलच्या भुयारी मार्गातील पाण्यामुळे अपघात
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचल्याने पाण्यातून वाहन चालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. गाढी नदीच्या काठावर 10 करोडपेक्षा जास्त रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. यामध्ये सिमेंटचे चार ब्लॉक तयार करून बसवण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper