Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वह्यांचे वाटप

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरिब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि …

Read More »

मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार -आमदार प्रशांत ठाकूर

भाजप उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चा बैठकीत ग्वाही पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी बैठक गुरुवारी (दि. 28) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी येणार्‍या काळात मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार …

Read More »

गव्हाण विद्यालयात शिक्षक, माता पालक संघाचा संयुक्त मेळावा

शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व गुरूकुल पालक संघाचा संयुक्त मेळावा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व ‘रयत’चे जनरल …

Read More »

ओएनजीसी ते शिवकर मोहा रस्ता झाला खड्डेमुक्त!

भाजपच्या आनंद ढवळे यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील ओएनजीसी ते शिवकर मोहा रस्त्याला जोडणार्‍या पुलावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचे काम युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी केले आहे.  त्यामुळे अखेर खड्डे बुजले …आनंद ढवळे यांचा पुढाकाराने अशी समाधानकारक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पनवेल महामार्गाला लागून ओएनजीसी मार्गे …

Read More »

महिलांसाठी नऊ जागा आरक्षित; पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक

पनवेल : वार्ताहर पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण जाहीर झाले आहे. पनवेल पंचायत समितीच्या 18 जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 4 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन जागा, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली …

Read More »

महावितरणला आंदोलनाचा इशारा

वायरमन, लाईनमनची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त येत्या पंधरा दिवसांत वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिले आहे. तशा आशयाचे त्यांचे निवेदन गुरुवारी …

Read More »

अखेर जेएनपीए प्रशासन झुकले

भाजप पदाधिकार्‍यांमुळे कंत्राटी कामगारांच्या पगार वाढीचा करार पूर्ण उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीएमधील कॉन्ट्रॅक्ट (कंत्राटी) वर्कर्सच्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जेएनपीए प्रशासन अत्यंत जलद गतीने कार्यरत होऊन कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पगारवाढीचा करार जेएनपीए जनरल कामगार संघटनेसोबत मंगळवारी जेएनपीए …

Read More »

वाजेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार, नोकरभरती

पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआयसीआय व एनआयआयटी तर्फे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व नोकरभरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. आर. बी. पाटील यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन …

Read More »

लिमये सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.24) सुनीता एस. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीस ज्ञात-अज्ञात मृत्यू झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ अलिबाग संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांचे स्वागत करण्यांत आले. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जोशी …

Read More »

बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्त भाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, …

Read More »