Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रसायनी येथे चारसुत्री भातलागवड प्रात्यक्षिक

मोहोपाडा ः प्रतिनिधी कसळखंड येथील प्रगत शेतकरी कमळाकर धोंडू घरत यांचे शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे.अशोका सीड्स कंपनीचे दोन किलो भात बियाणे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक टि. एन. दोलतोडे आणि कृषी सहाय्यक मनिषा वळसे स्वत: शेतात उतरून शेतकर्‍यांसोबत भात लागवड प्रात्यक्षिक करून …

Read More »

पाणीप्रश्नावरून कामोठे भाजपचा सिडकोला दणका

सिटी इंजिनियरचे 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. याबाबत सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर कामोठेतील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 22) सिडको कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे चिफ इंजिनियर मूळ यांच्याशी चर्चा करून तसेच नवी …

Read More »

जनरल कामगार संघटनेकडून जेएनपीए प्रशासनाला संपाची नोटीस

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहोत. त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून 27 महिने झाले तरी जेएनपीए प्रशासन नवीन करारावर सह्या करण्यास चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ जेएनपीए जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय संपाची नोटीस जेएनपीए प्रशासनाचे चिफ मॅनेजर …

Read More »

पनवेलच्या सायली ठाकूरची भरारी

उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नेरे गावातील सायली श्याम ठाकूर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून प्रथम आली असून तिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. सायलीच्या उत्तुंग यशाबद्दल बुधवारी (दि. 20) पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या हस्ते …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकार बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडवतील -दुधे

पनवेल : वार्ताहर सिडकोच्या अनेक समस्यांना या भागात विकास करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कामे खोळंबली असून सद्याचे शिंदे-फडणवीस सरकार न्याय मिळून देतील व आमच्या समस्या सोडवतील, असा ठाम विश्वास पनवेल परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले दुधे बिल्डर्सचे तुकाराम दुधे यांनी व्यक्त केला आहे. सिडको क्षेत्रात काम …

Read More »

खारघर-बेलपाडा अंडरपासची दुरवस्था

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्थानकातून बेलपाडा गाव, तसेच खारघरमधील सेक्टर 5, 6 उत्सव चौक मार्गे सेक्टर 21 व टाटा कॅन्सर हॉस्पिटल व पुढे तळोजाकडे जाणारी वाहने यांना जाण्यासाठी अंडरपासची सुविधा सिडकोकडून देण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ह्या अंडरपासची दुरवस्था होत असते, म्हणून भाजप पदाधिकार्‍यांनी …

Read More »

पनवेलमधून शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हादरा देत वेगळ्या गटाची स्थापना केली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून आणि विविध स्तरातून समर्थन मिळत आहे. पनवेल मध्येही काल मोठ्या प्रमाणावर याची सुरुवात झालेली पहावयास मिळाली. पनवेल महानगर क्षेत्राचे संघटक तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी आपल्या 400 …

Read More »

पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची शनिवारी बैठक

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी …

Read More »

पनवेल शिवसेनेतही पडली फूट ; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातही शिवसेनेत उभी फूट पडली असून सुमारे चारशे पदाधिकारी व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विवेक पाटलांच्या मागे सीआयडीचाही ससेमिरा

पनवेल : प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना आता सीआयडीच्या कोर्टवारीलाही सामोरे जावे लागत आहे. याबाबतची पुढील सुनावणी 28 जुलैला होणार आहे. कर्नाळा बँकेतील सुमारे 550 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या …

Read More »