सराईत गुन्हेगारा गजाआड; 70 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरातील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील पंप रूमचे बंद खिडकीची काच उघडून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून कॉम्प्युटर लॅबमधील 60 …
Read More »पनवेलमधील पर्यटनस्थळांवर कडक पोलीस बंदोबस्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, पण धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात, मात्र पनवेलमधील करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आमोद ठक्कर ह्यांनी केले. ते म्हणाले आपल्या भविष्यासाठी आपल्याला विकास हवा आहे, पण तो विकास शाश्वत विकास असावा, म्हणून …
Read More »गव्हाण ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त
भाजप महिला अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दिल्या शुभेच्छा उरण ः बातमीदार गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांनी उत्तम काम केले. कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्यासारख्या उत्कृष्ट, उत्तम अधिकार्याची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे , असे सांगत पनवेल भाजप …
Read More »भाजप नेते कै. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आदरांजली पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) यांचे गेल्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. नावडे येथील निवासस्थानी रविवारी (दि. 24) त्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना …
Read More »जेएनपीए बंदराची लक्षणीय प्रगती
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले समाधान उरण : वार्ताहर भारतीय बंदरांच्या विकासात सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांत केलेल्या गुंतवणुकीमुळे लक्षणीय प्रगती झाली आहे, ज्यायोगे क्षमता वृद्धी आणि उत्पादकतेत सुधारणा घडून आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय बंदर, नौकावहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाधान व्यक्त …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …
Read More »महाराष्ट्राच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा होती. या ठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची अशी इच्छा होती. हिंदुत्ववादी विचारांच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपबरोबर आले आहेत. …
Read More »बसची टे्रलरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, 19 प्रवाशी जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीच सुमारास उभ्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक बसली. झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एसटी बस …
Read More »…अन्यथा बेमुदत बंद करू
कामगार नेते सुधीर घरत यांचा जेएनपीए प्रशासनाला इशारा उरण : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय मजदूर संघटनेचा 68 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जेएनपीएच्या कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी (दि. 23) कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की, 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper