Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल महापालिकेतर्फे पार्लर प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल आणि नवीन पनवेल येथील 60 महिलांना नवीन पनवेल येथील आयटीएम सेंटरमध्ये महिलांसाठी पार्लरचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये संगीत अकॅडमीतर्फे कार्यक्रम

महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पंचम निर्मीत गंध सुरांचा संगीत अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन संगीतमय वातावरणात मंगळवारी (दि. 28) झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. मुलांना चांगली दिशा दाखवली तर त्यांचे …

Read More »

खारघरच्या पाणीप्रश्नी सिडकोला निवेदन

उपाययोजना करण्याची भाजप पदाधिकार्‍यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी करून भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहूल सरोदे यांना निवेदन दिले आहे. खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. सेक्टर …

Read More »

वाशी ते मुंबई बससेवा खारघरपर्यंत विस्तारित करावी

भाजप खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान देण्यात येणारी वातानुकूल एएस 881या क्रमांकाची बससेवा खारघरपर्यंत विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन दिले …

Read More »

धुतूम येथील मैदानाला हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचे नाव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण उरण : बातमीदार उरण तालुक्यातील धुतूम गावात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण सोमवारी (दि. 27) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरेंना उपरती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव देण्यास तोंडी सहमती लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती आणि भूमिपुत्रांच्या संघर्षाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास …

Read More »

शामेलियन सरड्याला जीवदान

बच्चेकंपनीने कावळ्यांच्या तावडीतून केली सुटका उरण : वार्ताहर कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या दुर्मीळ अशा शामेलियन जातीच्या सरड्याची बच्चेकंपनीने सुटका करून त्याला जीवदान दिले  आहे. चिरनेर येथील आयुष भगत, दक्ष भगत, हर्दिका गोंधळी, स्मीत गोंधळी हे अंगणात खेळत असताना त्यांना कावळ्यांचा गोंगाट ऐकू आला म्हणून ते पहाण्यासाठी गेले असता त्यांना एक विचित्र …

Read More »

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात झाली. या निमित्ताने महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. पवार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. …

Read More »

गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनोद्धारक आणि अलौकिक प्रतिभेचे धनी तसेच प्रजाहितदक्ष लोकराजा होते असे प्रतिपादन केले. विद्यालयाच्या …

Read More »

उरण महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे सामाजिक न्याय दिन

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून सामाजिक न्यायदिन आयोजित केला गेला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. कोंडेकर (इतिहास विभागप्रमुख, राजिव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि. नांदेड) …

Read More »