Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सेझबाधितांच्या जमिनी मिळण्याच्या आशा पल्लवित

 भाजप आमदारांनी वेधले होते लक्ष; शेतकर्‍यांचे सुनावणीकडे डोळे उरण ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील सेझ प्रकल्प सुनावणी उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील शेतकर्‍यांकडून महामुंबई सेझसाठी घेण्यात आलेली सुमारे साडेतीन हजार एकर जमीन 15 वर्षांनंतरही तशीच पडून आहे. मुदतीनंतरही या जमिनींवर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली नसल्याने संपादन करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्यात …

Read More »

सिडको वसाहतींमधील पाणीसमस्येवर आढावा बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतली आयुक्तांची भेट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या परिसरातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी (दि. 22) …

Read More »

पनवेलच्या वडाळे तलाव परिसरात आता राजकीय कार्यक्रमांना बंदी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत तसेच जुन्या इमारतींमधील दुरूस्तीनंतर मोठ्या प्रमाणात डेब्रीज निर्माण होत असते. निरनिराळ्या जागेवरील व रस्त्यांवरील डेब्रिज उचलणे व सपाटीकरण करण्याबाबतच्या विषयास बुधवारी (दि. 23) झालेल्या महासभेत सदस्यांनी मंजुरी देण्यात आली. पनवेल शहराचे वैशिष्ट्य असलेल्या वडाळे तलाव परिसरात राजकीय पक्षाच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून दुंदरेपाड्यात पाण्याच्या टाकीची उभारणी

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात सातत्याने विकासकामे केली जात असून दुंदरेपाड्यात 16 लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. या कार्यक्रमास …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विविध कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

भव्य, देखण्या आणि सुसज्ज वास्तूचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या अंतर्गत विद्यालयात चेअरमन केबिन, अ‍ॅडमिन रूम, लहान मुलांसाठी प्ले रूम आणि स्टाफ रूम तयार झाली आहे. या विविध कक्षांचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

सिडको वसाहतींमधील पाणीप्रश्नी पनवेल मनपा-सिडको सकारात्मक बैठक

निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्‍या अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी (दि. 23) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक …

Read More »

अनामिका खिप्पल ठरल्या ‘मिसेस खारघर’

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव पनेवल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने 6 ते 20 मार्चदरम्यान आगरी कोळी महोत्सव-2022चे आयोजन करण्यात आले. या दरम्यान मिसेस खारघर स्पर्धा 19 व 20 …

Read More »

जुना ठाणा नाका परिसर झाला प्रकाशित

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ आरक्षित असलेल्या उद्यान परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी त्यांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवल्याने हा परिसर प्रकाशमान झाला आहे. जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ सायंकाळनंतर खूप अंधार असतो. …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना साहित्य

पनवेल महापालिका आणि ‘माविम’ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल ः प्रतिनिधी कौशल्य विकासातून महिला  एक यशस्वी उद्योजिका म्हणून झेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या बचत गटाच्या कार्यक्रमात उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. पनवेल महापालिका डेएनयुएलएम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), युनाटेड वे, सक्षम फाउंडेशन, नवी मुंबई डेएनयुएलएम विभाग यांच्या …

Read More »

वाहतूक पोलिसांनी दिला अपंग व्यक्तीच्या सायकलला आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त पोलीस म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू देवदूतदेखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना आला. मंगळवारी (दि. 22) संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंटजवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना …

Read More »