Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

समाजासाठी कार्य करणारे सर्वांसाठी सन्माननिय

महापौर कविता चौतमोल यांचे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात गौरवोद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. समाजासाठी काम करणारे सर्वांसाठी समान असतात. ही मंडळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, यातून समाजात एक चांगला संदेश जातो, असे गौरवोद्गार महापौर कविता चौतमोल यांनी काढले. पनवेलमधील उत्तर …

Read More »

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे सामाजिक कार्य आदर्शवत- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी एक एक दिवसाने आपण वाढतोय. या वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आपल्याला काही आणखी तरी अनुभवावे ही जी भावना आहे, ती फार कमी जणांमध्ये असते. त्याच पद्धतीने जगलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराची व समाजाबद्दल कृतज्ञतेची भावना असावी व त्या भावनेपोटी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा करणारी फार कमी माणसे असतात. अ‍ॅड. …

Read More »

पनवेलकरांच्या सेवेसाठी आधुनिक यंत्रणा

गांधी हॉस्पिटलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एमआरआय व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सीटी स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व …

Read More »

गरीब जनतेला केंद्र सरकारच्या मोफत धान्यवाटपाचा आधार

30 सप्टेंबरपर्यंत मिळणार धान्य पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येते. सदर योजनेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार होती, परंतु त्याला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गरीब लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 …

Read More »

मानपाडा पोलिसांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त

एक लाख 87 हजारांच्या गांजासह तिघे अटकेत पनवेल ः वार्ताहर मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करीत एक लाख 87 हजार 310 रुपयांचा गांजा, रोख रक्कम व विक्रीसाठी वापरणयात येणारे वाहन हस्तगत केले आहे. त्याचपमाणे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. …

Read More »

पनवेल-उरण मार्गावरील खड्डे अखरे भरले

उरण : रामप्रहर वृत्त उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार …

Read More »

पनवेलचे प्रशासकीय भवन रखडले

राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईना पनवेल ः वार्ताहर शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने पनवेल शहरात उभारलेले प्रशासकीय भवनाचे काम निधीअभावी रखडले आहे. वारंवार येणारे तांत्रिक अडथळे, शासकीय पातळीवर निधी उपलब्ध होत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळखात पडली आहे. ही इमारत व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

शिवाजीनगर येथे रामनवमी उत्साहात

पनवेल ः मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे …

Read More »

आरएसएसच्या वतीने उरण येथे बाईक रॅली

उरण ः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले. या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर …

Read More »

पनवेलमधील पुरातन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा साजरा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल येथील दोनशे पेक्षा जास्त वर्ष पुरातन असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रविवारी (दि. 10) रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना  निर्बंध उठल्यानंतर होणार्‍या या कार्यक्रमाला ग्लोबल कायस्थ कॉन्फेरन्सचे सदस्य ही उपस्थित होते श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे चांद्रसेनिय कायस्थ समाजाचे म्हणून ओळखले जाते. या पुरातन …

Read More »