पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘स्नॅपशॉट फोटोग्राफी 2021’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेरा फोटोग्राफी असे दोन गट असून ‘ये दिवाळी शांती वाली’, ‘दिवाळी थ्रू माय लेन्स’ व ‘स्वदेशीचा प्रचार’ हे तीन विषय देण्यात …
Read More »केंद्रीय रेल्वे प्रवासी समितीची पनवेल भाजप कार्यालयाला भेट
पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा, डॉक्टर राजेंद्र फडके, उमा राणी, विभा अवस्थी व के. रविचंद्रन यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी पनवेलच्या भाजप कार्यालयाला भेट दिली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा भेट …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी
फलाटावर लिफ्ट बसवण्याच्या सूचना पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीने बुधवारी संध्याकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. या वेळी रेल्वेच्या अधिकार्यांना पनवेल रेल्वे स्टेशनवरील लोकलच्या फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांची पनवेल रेल्वे स्टेशनवर …
Read More »वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीवर कारवाई
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा गुरुवारी (दि. 28) उद्ध्वस्त केला. या कारवाईत 200 लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिक ड्रममध्ये व …
Read More »‘सुधारीत मासेमारी नियमावली मच्छीमारांसाठी अन्यायकारक’
उरण : वार्ताहर राज्य शासनाने तब्बल 40 वर्षांनंतर प्रस्तावित केलेला नवीन मासेमारी कायदा, हा सर्वसामान्य पिढीजात मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या मुळावर घाव घालणारा आहे. त्यामुळे या बाबतचे तीव्र पडसाद आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमी काही दिवसातच कोकण किनारपट्टी सहित मुंबईमध्ये उमटतांना दिसतील, असे प्रतिपादन करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी …
Read More »उरण नगर परिषदेच्या वतीने आज सायकल रॅली
उरण : वाराहर उरण नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रायगड-अलिबाग सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला शुक्रवारी (दि. 29) सकाळी 10 वाजता उरण नगर परिषद कार्यालयातून सुरुवात होईल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांना, विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ …
Read More »शेडुंगच्या विल्फे्रड लॉ कॉलेज विद्यार्थी समूहातर्फे ग्रंथालयाला संविधान भेट
मोहोपाडा : प्रतिनिधी शेडुंग येथे असणार्या सेंट विल्फे्रड लॉ कॉलेजमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यार्थी समूहाच्या प्रमुखांकडून लॉ कॉलेज ग्रंथालयाला संविधानाच्या पुस्तकाची भेट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ. केशव बढाया यांच्यासह आमदार महेश बालदी उपस्थित होते.लॉ कॉलेजमधील प्रथम …
Read More »खानाव येथे मोफत आधार कार्ड शिबिराचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील खानाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी उपसरपंच बाळाराम पाटील, चंदा वारदे, पुंडलीक …
Read More »पनवेल मनपाच्या विविध भागांत अंडरग्राऊंड कचराकुंडी तयार करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या विविध भागांमध्ये अंडरग्राऊंड कचराकुंडी तयार करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनाद्वारे महापालिकेचे प्रभारी नगरसचिव यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारलेल्या असुन या कचरा कुंड्यांमधून दैनंदिन कचरा उचलण्याचे काम केले जाते, परंतु काही कारणास्तव कचरा उचलला गेला …
Read More »आरिवलीत विविध सामाजिक उपक्रम; भाजप नेते अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका चिटणीस तथा कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे यांच्या वाढदिवसानिमीत्त आरिवली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव अशा विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप तालुकाध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper