आमदार महेश बालदी यांचे गौरोद्गार रस्ता काँक्रटीकरणाचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण नगर परिषद करीत असलेले कार्य हे कौतुकास्पद असून सर्व नगरसेवक व नगरसेविकेंचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण नगर परिषद हद्दीतील सातरहाटी व हरीपांडव येथे रस्ता काँक्रटीकरण कामाचे भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते. …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलचे खेळाडू चॅम्पियन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग असोसिएशनने पनवेल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत युनायटेड शोटोकान कराटे असोसिएशनच्या स्थानिक खेळाडूंनी 20 सुवर्ण आणि चार रौप्य अशी एकूण 24 पदके जिंकून चॅम्पियनशिप पटकावली. या स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रे, रोहित भोसले, आरव शेट्टी, नवीन पडवाळ, राहुल देशमुख, प्रतीक पोखारकर, प्रणय दुरकर, शशांक शेट्ये, …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी ‘दिलखुलास गप्पा’; संवादमालेत शरद पोंक्षे गुंफणार तिसरे पुष्प
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने संवादमाला पुष्प 3 अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा कार्यक्रमाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात येत्या शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम …
Read More »खारघरमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर से. 11 मधील शिवशंभो सोसायटीत प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेमार्फत रविवारी (दि. 17) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लसीकरण शिबिराचा 150पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न …
Read More »मनोरंजन अनलॉक 2.0 @ पनवेल
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 ऽ पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी …
Read More »भाजपतर्फे आधार कार्ड शिबिर; चिंध्रणमध्ये उपक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. वाकडी येथे आयोजित हे शिबिर 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक …
Read More »कोरोना काळात आरोग्याबाबत अधिक जागरूक असणे आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, खारघर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक जागरूक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 17) खारघर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी केले. श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाच्या वतीने टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर सेक्टर 20 येथे रक्तदान शिबिर आयोजित …
Read More »सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मर्दनगडावर दसरा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व कार्याचा प्रसार, प्रचार करणार्या, गड किल्ले यांचे संवर्धन, संरक्षण करणार्या सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दसर्याच्या शुभ मुहूर्तावर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जातात.त्याच अनुषंगाने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, उरण विभागामार्फत सालाबादप्रमाणे दसर्याच्या शुभमुहूर्तावर गडपुजन व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आई जरीमरी अकॅडमीचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात बंद असलेले उद्योग व्यवसाय आत्ता पुर्व पदावर आले आहे. त्यापर्श्वभुमीवर दसर्याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘आई जरीमरी अकॅडमी’ सुरू केली आहे. या अकॅडमीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी आई …
Read More »पनवेलच्या शेतात बासमती तांदूळ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे गावातील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रात बासमती तांदळाचे यशस्वी उत्पन्न मिळविले आहे. नुकताच कृषिभूषण पुरस्कार मिळालेले मिनेश गाडगीळ यांना शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड आहे. शेतकर्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न वाढते. पारंपारिक पद्धत बाजुला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper