Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते अंगणवाडीच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा नियोजन निधी मधून वांगणी तर्फे वाजे येथे अंगणवाडी उभारण्यात येणार आहे. या अंगणवाडीच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते शनिवारी (दि. 9) भुमिपूजन करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यात विविध …

Read More »

कामोठ्यात आधार कार्ड शिबिर

सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे प्रदिप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदिप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …

Read More »

कर्नाळातील पाणीसमस्या सोडवा; अन्यथा आत्मदहन करू

भाजपसह परिसरातील नागरिकांचा सिडकोला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजन शुन्य काराभारामुळे कर्नाळा विभागातील नागरीकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नसल्याने त्यांचा आक्रोश वाढत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याने शनिवारी (दि. 9) कर्नाळा नाका येथे …

Read More »

उरण तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती, उरण यांच्या विद्यमाने कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी  उरण तहसील कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. धीरज डाकी यांनी लोकअदालतबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका …

Read More »

वाहनांची परस्पर विक्री करणार्या व्यक्तीस अटक

पनवेल : वार्ताहर वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून गाड्यांची परस्पर विक्री करणार्‍या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप राघो शेट्टी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल दिपक वाझे व इतर साक्षीदारांना संदीप शेट्टी याने वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून त्यांची वाहने ताब्यात घेतली. दोन ते तीन महिने …

Read More »

भाजपतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण

उरण : वार्ताहर प्रत्येक गाव कोविड मुक्त व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्ष बालईतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण कार्यक्रम झाला. लस घेतलेल्या 125 नागरिकांना भाजप बालई गाव अध्यक्ष महेश माळी यांच्या वतीने एक किलो साखर, एक फ्रुटी, आणि एक बिसलरी पाण्याची बाटली देण्यात आली. बालई …

Read More »

ग्रामपंचायतींच्या थकीत कराची समस्या त्वरित सोडवा -आमदार महेश बालदी

जेएनपीटी प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीनशेवा या  एकूण 11 ग्रामपंचायतींच्या थकीत कराबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन ग्रामपंचायतींना मिळणार्‍या थकीत करा बद्दल चर्चा करून थकीत कर त्वरित मिळावे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून कळंबोलीतील कोविड केंद्राचे लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून कळंबोली येथे सिडकोच्या वतीने साकारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमास नगर विकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगरमध्ये श्रीगणेश, जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील श्री जरी मरी माता मंदिर (मठ)मधील श्री गणेश व श्री जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 7 आणि 8 ऑक्टोबरला साजरा झाला. त्या अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथ यांच्या हस्ते श्री गणेश व श्री जरी मरी मातेच्या मूर्तीची …

Read More »

न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचे हेरॉईन जप्त; ‘डीआरआय’ची कारवाई

उरण ः प्रतिनिधीप्रवासी जहाजावर अमली पदार्थ (ड्रग्ज) घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेली कारवाई ताजी असतानाच उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (डीआरआय) ही कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून …

Read More »