उरण भाजपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन उरण : प्रतिनिधी रस्ते वाहतूक करताना होणार्या अपघातासंदर्भात उरण तालुक्यातील पूर्व विभागाचे काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथे भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी ए. आर. सांगळे, सी. बी. बांगर यांच्यासमोर मांडून त्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक …
Read More »मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात
कोमल वंजारे, मुग्धा दातार यांनी मारली बाजी पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मायबोली एकपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेत कांदिवलीच्या कोमल वंजारे, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पनवेलच्या मुग्धा दातार यांनी बाजी मारली.अखिल भारतीय नाट्य परिषद …
Read More »ठाकरे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर!
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल पनवेल ः प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर असून ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी, घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे ते स्वत:च घोटाळे करीत आहेत. पोलिसांचा ते बाहुबलीसारखा वापर करीत आहेत. 12 घोटाळेबाजांची नावे तर आलीच आहेत. आज आणखी एक नाव आले आहे. ज्यांनी …
Read More »बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचारी भरतीसाठी संप
पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या प्रमुख संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी भरतीसाठी करण्यात आला. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल येथे चारही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी …
Read More »सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी बीट मार्शल तैनात करा
खारघर भाजपची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागात सोनसाखळी चोरी (चेन स्नॅचिंग), मोबाईल चोरी भर दिवसा असे अनुचित प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून बीट मार्शल तैनात करण्यात यावे, अशी विनंती खारघर भाजपच्या वतीने खारघर, नवी मुंबई पोलिसांना करण्यात आली आणि त्यांनी ही मागणी त्वरित मान्य …
Read More »वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल
टपाल नाका ते उरण नाका एकदिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत नुकतीच पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेतली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले. त्यानुसार …
Read More »उरणमधील भाजपच्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण : वार्ताहर, प्रतिनिधीकोविड-19 या वैश्विक महामारीशी लढताना रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा उरण तालुकाच्या वतीने शहरातील तेरापंथी सभागृहात रविवारी (दि. 26) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 111 …
Read More »मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा
पनवेल ः अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रंगली. अंतिम फेरीचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल …
Read More »सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …
Read More »चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने साजरा
उरण, चिरनेर ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजलेल्या 25 सप्टेंबर 1930च्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतीदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला. या वेळी पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली.चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper