गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे कैवारी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व संस्थेचे जनरल बॉडी आणि …
Read More »पनवेल प्रभाग 18मध्ये साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर हे कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ असावा यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने नुकतेच प्रभाग क्रमांक 18मधील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे आशियाना कॉर्नर, विरुपाक्ष हॉल, नवीन कोर्ट …
Read More »रायगडात पावसाची संततधार
पनवेल, रोहे : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.गणपती विसर्जनानंतर तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून आला. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नव्हते.दरम्यान, जिल्ह्यात या वर्षी चांगला …
Read More »नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल येथील सेक्टर 15 पोदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र मंगळवारी (दि. 21) सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झाले असून या …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. 21)पासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यास सुरूवात झाली. 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार्या या मोहिमेचे सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना वयोगटानुसार जंतनाशक गोळीचे …
Read More »मुंबई एपीएम टर्मिनल्सतर्फे हनुमान कोळीवाडा येथे लसीकरण मोहीम
उरण : वार्ताहर एपीएम टर्मिनल्स मुंबई (जीटीआय), एपीएम टर्मिनल्स ग्लोबल टर्मिनल नेटवर्कचा एक भाग या नात्याने वाशी एमजीएम हॉस्पिटलच्या सहाकार्याने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, येथे मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिबिर आयोजित केले होते. पहिले शिबिर गुरुवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले त्यावेळी 370 डोस नागरिकांना देण्यात आले आणि दुसरे …
Read More »आमदार महेश बालदी यांचे प्रयत्नाने मोरा येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र
उरण : वार्ताहर कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. खाजगी हॉस्पिटल लसीकरणासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. गरीब-गरजू नागरिकांना लसीकरण मोफत मिळावे या उद्देशाने आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उरण तालुक्यातील मोरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू …
Read More »कोरोना प्रतिबंधक नियमांचे नवी मुंबईत उल्लंघन तीन बारवर दंडात्मक कारवाई
दीड लाखांचा दंड वसूूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणार्या तीन बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 404 जणांवर कारवाई केली असून दोन लाख 72 हजार 600 रुपये …
Read More »जेएनपीटीमध्ये ड्वार्फ कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा
उरण : वार्ताहर केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीटी येथे ड्वार्फ कंटेनर ट्रेनला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ड्वार्फ (कमी उंचीचे) कंटेनर ट्रेन सेवेचा आरंभ केला. या वेळी नौकायन व जलमार्ग मंत्रालय (बंदरे) सचिव डॉ. संजीव रंजन, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ उपस्थित …
Read More »मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनी म्हणजे लोकशाहीची विकासगाथा
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनीला भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper