पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे नोड अध्यक्ष विशाल म्हात्रे यांनी आपल्या सहकार्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये गुरुवारी (दि. 23) जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत केले. या वेळी लोकनेते …
Read More »भाजपची एकात्म मानववादातून ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा : आमदार प्रशांत ठाकूर
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पनवेलमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तएकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनमानसात ओळख आहे. अखंड समाजाचा विचार करणार्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर
26 सप्टेंबरला पनवेलमध्ये अंतिम फेरी पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्याप्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून अंतिम फेरी रविवारी (दि. 26) पनवेलमध्ये होणार आहे. अखिल …
Read More »राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच!
रायगडातील शिवसेना पदाधिकार्यांची उद्योगमंत्री सुभाष देसाईंसमोर स्पष्ट भूमिका माणगाव ः प्रतिनिधीआम्हाला कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत यापुढे जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख पदाधिकार्यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर बुधवारी (दि. 22) मांडली. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक …
Read More »…तर सिडकोची कामे बंद पाडू!; पनवेलमधील कोल्ही कोपरच्या भूमिपुत्रांचा इशारा
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पिकती सुपीक जमीन व सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे कोल्ही कोपर ग्रामस्थ आक्रमक झाले असून या विभागातील सिडकोची सर्व विकासकामे बंद करू, असा इशारा भूमिपुत्रांनी पत्रकार बुधवारी (दि. 22) परिषदेत दिला. साडेबावीस टक्के …
Read More »कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढतेय; पोदी, तक्का, काळुंद्रे व भिंगारीत भाजप नगरसेवकांच्या प्रयत्नाने केंद सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पोदी, तक्का, काळुंद्रे व भिंगारी येथे आठवड्यातून एकदा कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. नवीन पनवेलमधील पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मंगळवार (दि. 21)पासून त्याची सुरुवात करण्यात आली. नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे व अॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नाने ही केंद्र सुरू …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून प्रो कबड्डीपट्टू मयूर कदमचे अभिनंदन
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील बोकडवीरा गावचा गणेश क्लबकडून कबड्डी खेळणारा खेळाडू मयूर कदम याची प्रो कबड्डी लीगसाठी बंगळुरू बुल्स संघात निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी मयूरचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, …
Read More »पनवेलचा कुस्तीपटू शंकर जाधवला सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या शंकर सखाराम जाधव या विद्यार्थ्याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या नॅशनल स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच दुबई येथे होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचा प्रतिनिधी म्हणून शंकरची …
Read More »कर्मवीर जयंतीनिमित्त गव्हाण, जासईत अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे कैवारी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व संस्थेचे जनरल बॉडी आणि …
Read More »पनवेल प्रभाग 18मध्ये साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर हे कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ असावा यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने नुकतेच प्रभाग क्रमांक 18मधील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे आशियाना कॉर्नर, विरुपाक्ष हॉल, नवीन कोर्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper