Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

चिपळे गावात शेकापला धक्का

उपसरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त चिपळे ग्रामपंचायतीमधील शेकापचे विद्यमान उपसरपंच मुकेश मुकेश फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, बळीराम बारकू फडके, दिनेश बळीराम फडके, सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये सहभागी होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या कामाचे भूूमिपूजन

उरण : रामप्रहर वृत्त टीआयपीएल, जे.कुमार, जे.एम.म्हात्रे कंपनीला मिळालेल्या कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत वहाळच्या निधीतून कोळी बांधव चौकचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जे.कुमारचे मॅनेजर पाटील व स्टाफ, जे.एम. म्हात्रे कंपनीचे इंजिनिअर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, मच्छींद्र कोळी, विक्रम कोळी, …

Read More »

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्ध

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; चिखले येथे मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आणि कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथे दिली आहे. चिखले गावचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गिरोबा मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात झाला. या …

Read More »

देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत उभारले जाणार -मंत्री उदय सामंत

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल : प्रतिनिधी  जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने या वर्षी 26 कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी 36 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल 1700 कोटी खर्चून देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीत उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून …

Read More »

जेईई मेन परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी

अक्षत डागा 99.94 टक्के गुण प्राप्त करीत नवी मुंबईत टॉपर; सहा विद्यार्थी 99 टक्के पार, एकूण 30 विद्यार्थ्यांनी मिळविले 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील सर्वांत मोठी अभियांत्रिकी परीक्षा असलेल्या जेईई मेन 2024 परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत …

Read More »

कामगारांवर अन्याय करणार्‍या अमेटी विद्यापीठावर कडक कारवाई करा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कामगार विभागाला आदेश मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी विद्यापीठातील कामगारांवर होणार्‍या अन्यायाची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभिर्याने दखल घेत विद्यापीठावर कडक कारवाई करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठास कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत. भाताण येथील …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे बुधवारी भूमिपूजन

मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि.14) सायंकाळी 5 वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण असणार आहेत. कळंबोली सेक्टर 11मधील प्लॉट क्रमांक 6/1 येथे …

Read More »

भूमिपुत्र भवनाला लोकनेते स्व. दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव द्या

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमध्ये उभारण्यात आलेल्या भूमिपूत्र भवनाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

बारामती येथे प्राप्ती ठाकूर यांचा कमर्शियल पायलट पदवीदान समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. रविवारी (दि. 11) बारामती येथे त्यांचा थ्री स्ट्रीप्स व इप्युलेट (पदवीदान) समारंभ झाला. बारामती …

Read More »

अयोध्येत जाणार्‍या रामभक्तांना पनवेल रेल्वेस्थानकात शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्री राम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील नागरीक या मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघामधील सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड येथुन आयोध्येत …

Read More »