Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी पालिकेची बैठक

पनवेल : वार्ताहर सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक घेतली. सध्या सिडको विभागातील घनकचर्‍याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी  या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. …

Read More »

न्हावाखाडीत मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्तन्हावाखाडी उत्तर पाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.या वेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, महेंद्र …

Read More »

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संधी द्या; नाहीतर आंदोलन!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिडकोला इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

उरणमध्ये नारळी पौर्णिमा साधेपणाने

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर लागोपाठ दुसर्‍या वर्षी उरण तालुक्यातील करंजा गावात होणारा नारळी पौर्णिमा उत्साहाचा जल्लोश उरणकरांना अनुभवता आला नाही. द्रोणागिरी हायस्कूलमधून निघणारी नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघालीच नाही, परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या प्रतिकृतीची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला आर्पण करण्यात आला. गेल्या 20 वर्षापासून नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूलमध्ये …

Read More »

ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर आजच्या काळात आपण सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतो. अगदी मोठमोठ्या वस्तूंपासून, तर पेन-पेन्सिल यांसारख्या वस्तूसुद्धा आपण ऑनलाइन मागवतो, पण ऑनलाइन शॉपिंग करणे पूर्णपणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कधीकधी बर्‍याच आकर्षक ऑफर देऊन हे केले जाते, तर काही वेळा …

Read More »

रानसई आदिवासी भगिनीसह बालगोपाळांसोबत रक्षाबंधन

उरण : वार्ताहर केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे रानसई आदिवासी भगिनी व बालगोपाळांसोबत रक्षाबंधन साजारा करण्यात आला. रानसई येथील खोंड्याची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन हा सण संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. आदिवासी माय-भगिनींना या सणाचा आनंद घेताना आपल्या भावाला किंवा मुलांना आकर्षक राख्या खरेदी करण्याची …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी परत केले शासकीय कामाचे जुने मोबाइल

पनवेल : वार्ताहर पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाइलचे वाटप 2019 साली करण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे कालावधी असून तो कालावधी मे 2021मध्ये संपला आहे. त्यामुळे देण्यात आलेला मोबाइल हा हँग होत होता. मोबाइल लवकर गरम होत असल्याने त्या मोबाइलवर काम करणे कठीण झाल्याने अखेर शुकवारी …

Read More »

पनवेलमधील प्रसाद म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व व कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेल महापालिका प्रभाग 18 येथील पटेल पार्कमधील प्रसाद चंद्रकांत म्हात्रे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाची शाल देऊन त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले. भाजपच्या खांदा कॉलनी येथील …

Read More »

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल ःकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. कपिल पाटील यांचे स्वागत केले. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर सोबत होते. काही दिवसांपूर्वीच ना. पाटील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने …

Read More »

कर्नाळा बँक ठेवीदारांनी मानले मोदी सरकारचे आभार; ठेवीदार संघर्ष समितीलाही धन्यवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. याचा लाभ घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनाही मिळणार आहे. त्यामुळे या ठेवीदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीला धन्यवाद दिले आहेत. …

Read More »