सरपंच रंजना पाटील यांची मागणी उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सतत पडणार्या पावसामुळे पिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी, पर्यटक आणि वाहनचालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या …
Read More »उरणमध्ये महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ
उरण : प्रतिनिधी राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी उरणमध्ये महाविकास आघाडीला नगरपरिषद निवडणुकीचे डोहाळे आताच लागले आहेत. उरण शहरात नसलेली ताकद आजमावण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी शनिवारी (दि. 21) मोठा गाजावाजा करीत बोलावलेली पत्रकार परिषद नियोजित वेळेपेक्षा दोन तासांच्या कालावधीनंतरही सुरू न केल्याने येथील पत्रकारांनी या …
Read More »‘केंद्राच्या नवीन कायद्यामुळे ‘कर्नाळा’ ठेवीदारांना दिलासा’
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत माझे पैसे आहेत. माझ्या पतीचे ऑपरेशन असल्याने मी पैसे काढायला गेल्यावर तुम्ही डॉक्टरकडून लिहून आणा ऑपरेशनसाठी किती खर्च आहे आणि त्यांचा बँक अकाऊंट नंबर द्या, आम्ही त्यांच्या खात्यात पैसे टाकतो, असे बँकेतील अधिकार्यांनी सांगितले, पण शेवटपर्यंत पैसे काही दिलेच नाहीत. आता केंद्र सरकारच्या …
Read More »घोटाळेबाजांची पाठराखण करण्याचे पाप राज्यातील ठाकरे सरकार करतेय : किरीट सोमय्या
कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार? पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँक घोटाळ्याने 60 हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लागले, मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष करीत आली असून कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार, असा सवाल सुप्रसिद्ध सनदी लेखापाल, माजी …
Read More »शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या खैरवाडी ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्य करुणा पांडुरंग भगत आणि शेकाप कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.भाजपच्या …
Read More »भाजप ज्येष्ठ कार्यकता सेलची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता पनवेल शहर सेलच्या पदाधिकार्यांची शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 6 वाजता बैठक भाजप मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीस शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्या सुविधांवर चर्चा करण्यात आली तसेच यासंदर्भात …
Read More »सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशिला जगदीश घरत व सामाजिक कार्यकर्ता जगदिश घरत यांनी नवीन पनवेलमधील पीएल 5।52 बिडींगमध्ये स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम करून दिले. त्यामुळे तिसर्या मजल्यावर पर्यंत पाणी पोहचून रहिवाशांच्या चेहर्यावर आनंद निर्माण झाला. काही दिवसांपासून पीएल 5।52 सेक्टर 17 बिडींगमध्ये पाण्याची समस्या निर्माण …
Read More »वाहनचालकांच्या बेपरावाईमुळे प्राण्यांचे बळी
कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित; महामार्गावर प्राण्यांचे वारंवार अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या अंतर्गत करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, परंतु या …
Read More »कळंबोलीतील विविध समस्या मार्गी लावा; भाजप पदाधिकार्यांची सिडकोकडे मागणी
कळंबोली : रामप्रहर वृत्त येथील गटरावरील तुटलेल्या अवस्थेतील झाकणे, खराब रस्ते यांसह विविध नागरी समस्यांबाबत भाजप पदाधिकार्यांनी सिडकोच्या कार्यालयात अभियंता बनगर यांची भेट घेतली. या वेळी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकार्यांनी बनकर यांच्याकडे केली. शहर मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील, सरचिटणीस दिलीप बिष्ट, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव, …
Read More »कर्नाळा बँक बुडाल्याचे आता शेकापलाही अधिकृतरीत्या मान्य!
आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सरकारच्या जीवावर आमदार सुभेदार पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान विधान परिषद आमदार आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष या दोघांनीही कर्नाळा बँकेबाबत नुकत्याच काढलेल्या निवेदनावरून कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडाल्याचे आता शेकापनेच अधिकृतरीत्या जाहीरपणे मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper