प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी भाजपचे काम बंद आंदोलन पनवेल ः प्रतिनिधीजोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत या मेट्रोची ट्रायल आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी(दि. 25) सिडकोला दिला. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या तळोजा मेट्रो कारशेड येथे काम बंद …
Read More »क्रिकेट निवड चाचणीस महिला खेळाडूंचा प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगडच्या इतिहासात प्रथमच मुलींची अंडर 19खाली निवड करण्यात आली. ही निवड चाचणी खारघर इनामपुरी येथे झाली.निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातून एकूण 34 मुली आल्या होत्या. त्यातून चार मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र निवड चाचणीसाठी पाठवण्यात आले. या वेळी मनीषा अडबळ आणि नीलम पाटील ह्या …
Read More »हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी
कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली-कामोठे जोड रस्ता व कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटल येथे हायमास्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप शहर चिटणीस संतोष गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूर येथील सिडको भवनच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गायकवाड …
Read More »रस्ते डागडुजीच्या कामास सुरुवात
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये बर्याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता. खड्ड्यांमुळे रहदारीलादेखील अडथळा होत होता. पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या व डागडुजीच्या कामाला …
Read More »उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीचीही दुरवस्था
उरण : प्रतिनिधी उरण तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असणार्या तहसिल कार्यालगत असणार्या इमारतीमध्ये यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे कामकाज सुरू होते. अनेक वर्षांपासून कार्यालयाचे …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत भग्नावस्थेत
नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले उरण : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया …
Read More »सीकेटीचे कुष्ठरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) हे नेहमीच समाजाबद्दल असणार्या उत्तरदायित्वाप्रती सजग आणि संवेदनशील असते. याच भावनेतून दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी (दि. 22) कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन-नेरे येथे कुष्ठरोग बांधवांसोबत …
Read More »पनवेल कोळीवाड्यात जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याचे औचित्य साधून रविवारी (दि. 22) पनवेलमधील कोळी वाडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तसेच कोळी बांधवांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला व नारळ समुद्राला अर्पण केला. या वेळी कोळीगीते आणि …
Read More »सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी पालिकेची बैठक
पनवेल : वार्ताहर सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक घेतली. सध्या सिडको विभागातील घनकचर्याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. …
Read More »न्हावाखाडीत मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तन्हावाखाडी उत्तर पाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.या वेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, महेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper