उरण ः वार्ताहर पक्ष संघटनात्मक चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष उरण तालुका मंडल पदधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, विभागीय प्रमुख, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा कमिटीचे पदधिकारी यांची बैठक बुधवारी (दि. 21) द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय या ठिकाणी झाली. भाजपचे …
Read More »‘रेमंड’ देणार गरजूंना कपडे
पनवेल : रामप्रहर वृत्त कापड आणि वस्त्रप्रावरणे यांचे उत्पादन व विक्री या व्यवसायात भारतात अग्रगण्य असलेल्या रेमंड या कंपनीने गूंज या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘लूक गुड, डू गुड’ (चांगले दिसा, चांगले करा) हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम 16 जुलै पासून सुरू झाला असून 31 ऑगस्ट 2021 रोजीपर्यंत …
Read More »विद्युत ग्राहकांना नुकसानभरपाई द्या
मोनिका महानवर यांची मागणी; कळंबोलीत विजेच्या अति दाबामुळे उपकरणे निकामी कळंबोली : प्रतिनिधी महावितरणाच्या अति विद्युत प्रवाहाच्या दाबामुळे कळंबोलीतील एलआयजी सेक्टर 1 या परिसरातील अनेक रहिवाशांची विद्युत उपकरणे निकामी झाल्याने याबाबत महावितरण यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका तथा सभापती महिला व …
Read More »उरणकरांचे पाणी कपातीचे संकट टळले
रानसई धरण ओसंडून वाहू लागले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नौदल शस्त्रागार, उरण शहर आणि काही गावांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाची भर पडून ओसांडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण वासीयांचे पाणी संकट टळले आहे. उरण तालुक्यात दिवसेंदिवस नागरी वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. …
Read More »विठूमाऊलीच्या गजराने भक्तीचा सोहळा
19 हजार 709 भक्तांनी घेतला लाभ पनवेल : रामप्रहर वृत्त ’विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या अभंगाच्या ओळींप्रमाणे लेकुरवाळ्या असणार्या विठुरायाला भेटण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. लेकराला आईपासून दूर केल्यानंतर त्याची जी अवस्था होते तीच वारकर्यांची अवस्था झाली, परंतु …
Read More »दहावीच्या निकालात ‘सीकेटी’ची धवल यशाची परंपरा कायम
पनवेल ः रामप्रहर वृत्तदहावीत धवल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षी जरी परीक्षा झाली नसली तरी इयत्ता नववीचा निकाल आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बोर्डाने हा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या …
Read More »अनाथ, वंचित बालकांना ‘ग्राम संवर्धन’कडून साहित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे हितचिंतक किशोर पाटील यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या अनाथ, वंचित आणि आदिवासीं बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जाणार्या बालग्राम मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ,वह्या,पेन, चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक …
Read More »‘होप मिरर’तर्फे तळोजात वृद्धांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत तळोजा एमआयडीसी येथील परमशांती वृद्धाश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तू देण्यात आल्या. संस्थेचे संस्थापक रमजान शेख यांनी त्यांच्या टीम सदस्यांसह आश्रमातील वृद्धांना आवश्यक किट्सचे योग्य वाटप केले. ते म्हणाले की, आम्हाला …
Read More »पनवेल, नवी मुंबईत परिसरात जोरदार पाऊस
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार एन्ट्री केलेली पहावयास मिळाली. रात्रीपासूनच पनवेल तालुका तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही (दि. 18) धो-धो कोसळत होता. नवी मुंबई, पनवेल परिसरात सलग दुसर्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. …
Read More »जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये कोविड लसीकरणाचे विशेष सत्र
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर येथील जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये विशेष कोविशिल्ड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 33 ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. महापालिकेच्या वतीने लसीकरणास गती दिली जात असून समाजातील सर्व घटकांना लसीकरणामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper