Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून सैनिकी शिक्षणासाठी 50 हजाराची आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त सांगली येथे सैनिकी शिक्षण घेत असलेल्या पनवेलमधील आयुष गुरुप्रसाद मार्गी याला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते आयुषच्या पालकांकडे गुरुवारी (दि. 22) सुपूर्द करण्यात आला. पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील …

Read More »

उरण येथे चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ

उरण ः वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बुधवारी (दि. 21) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजक भाजप सांस्कृतिक सेल उरण मंडल होते. द्रोणागिरी नोड येथील श्रीमती भागूबाई …

Read More »

डिजिटल विद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ची निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्तइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विकसित केलेल्या ग्रोइंग डॉट्स शैक्षणिक या अ‍ॅपतर्फे गर्जा महाराष्ट्र-महाराष्ट्राची गौरव गाथा ही राज्यस्तरीय ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 600 शाळांनी सहभाग घेतला होता. यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Read More »

चिरनेरच्या पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा 100 टक्के निकाल; मुलींनी मारली बाजी

चिरनेर ः वार्ताहर पी. पी. खारपाटील चिरनेर येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूलमधून सानिका सागर जोशी 92.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली, तर हितैशी प्रभाकर भोईर (89.20 टक्के) आणि दक्षता …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या, मराठी भाषेची गोडी असणार्‍या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) सुरू करण्यात आला आहे.  हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत चालविला जाणार …

Read More »

मुसळधार पावसात आदिवासी बांधवाचे घर कोसळले

सारडे बेलवाडी येथील घटना उरण : प्रतिनिधी मुसळधार पडणार्‍या पावसात उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवाचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर (झोपडी) कोलमडून …

Read More »

अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्तटिंगटाँग ऑनलाइन 14 वर्षाखालील अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर याने प्रथम क्रमांक पटकाविला. पारसने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक 8.5 गुण घेत निर्विवाद वर्चस्व मिळविले.महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, पंजाबच्या सबज्युनियर खेळाडूंनी उत्तम चाली रचून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आत्माराम …

Read More »

पाणी शिरून नुकसान झाल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तमुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर …

Read More »

सिप्ला कंपनीतर्फे पनवेल महापालिकेला आरटी-पीसीआर टेस्ट किट

पनवेल ः प्रतिनिधी रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेला तीन हजार व्हिटीएम आरटी-पीसीआर किट देण्यात आले. याआधीही अँटीजेन आणि आरटी-पीसीआर किट दिले होते आणि यापुढेही वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासन या वेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व …

Read More »

शिक्षक, अंगणवाडी सेविकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका

उरण : वार्ताहर उरणमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यास सांगितले आहे, पण या टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या बोकडवीरा येथील कोविड केअर सेंटर येथे करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनाही कोविड संसर्ग होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली असून …

Read More »