Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

कार्यकर्त्यांनी रोखला पनवेल-सायन महामार्गराज्य सरकारविरोधात कळंबोलीत घोषणाबाजी पनवेल, कळंबोली ः प्रतिनिधीमराठा आरक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारने योग्य बाजू न मांडल्याने किंबहुना त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. ओबीसी समाजावरील हा अन्याय दूर होऊन त्यांना …

Read More »

‘सेंट विल्फ्रेड’च्या प्राचार्यांविरुद्ध पनवेल पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात तसेच प्राध्यापकांच्या वेतनात वाढ दाखवून शुल्क नियामक प्राधिकरणाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाने अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे भाताण शाळेस सेवासुविधांची मदत

पनवेल ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या भाताण शाळेस हॅप्पी स्कूल प्रोजेक्टस अंतर्गत ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर, इतर शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत देण्यात आली. शुक्रवारी (दि. 25) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले. या वेळी हॅप्पी स्कूल प्रोजेक्टच्या चेअरमन संजीवनी मालवणकर, रोटरी क्लब …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांच्या कोठडीत वाढ

‘डोळस प्रजा’ पाठीशी असलेला ‘कथित राजा’ जेलमध्येच! मुंबई ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची कोठडी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टाने 28 जूनपर्यंत वाढविली आहे, मात्र तरीही ‘डोळस’ असलेले चिपळेवासी अजूनही या ‘कथित राजा’च्या वाढदिवशी त्याच्या पाठीशी असल्याचे …

Read More »

रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधीरोटरी क्लबच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने पनवेलची जी सेवा होते त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नसल्याचे गौरवोद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) खांदा कॉलनीत बोलताना काढले. ते रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि खांदा …

Read More »

`दिबां`च्या नावासाठी जनसागर उसळला

राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमअन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे; अन्यथा दुसर्‍या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा. …

Read More »

सेंट जोसेफ विद्यालयाचा उद्दामपणा; शिक्षण अधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली

कळंबोली : बातमीदार कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण शाळा प्रशासन देत नाही. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्‍यांनी लेखी पत्र देऊनही शाळा प्रशासनाने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण  असून याबाबत विद्यालयाच्या विरोधात पालक वर्ग …

Read More »

नवी मुंबई झाली भूमिपुत्रमय!

नवी मुंबई : प्रतिनिधी अखेर तो दिवस उजाडला…..म्हणत रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी पहाटेपासूनच नवी मुंबईकडे धाव घेतली. बघता बघता नवी मुंबईतील रस्ते ही प्रकल्पग्रस्तमय झाले. म्हणे आम्हाला आमच्या बापाचे नाव विमानतळाला मिळावे या मागणीसाठी आज आम्हाला एकजुट दाखवावी लागली. आंदोलन व वटपौर्णिमादेखील योगायोगाने एकाच …

Read More »

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे करंजाडे वसाहतीत अँटीजेन चाचण्या

पनवेल : वार्ताहर करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यासंदर्भात व वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासमवेत सिडकोचे आरोग्य …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ‘दिबा’ अखेरच्या क्षणापर्यंत लढले..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा भूमिपुत्रांचा आग्रह असून त्यासाठी रायगड, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहिली आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारी मालिका गेले अनेक दिवस सुरू होती. ती आज समाप्त होत आहे.1984च्या लढ्यानंतरचा जेएनपीटी आंदोलकांचा इतिहास पाहता त्यांनी आंदोलन …

Read More »