Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आज सिडकोला घेराव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी असंख्य भूमिपुत्र धडकणारकिमान एक लाख लोकांचा असणार आंदोलनात सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 24) सिडकोला किमान एक लाख लोकांचा घेराव घालण्यात …

Read More »

सिडको घेराव आंदोलनाच्या बैठकांना प्रतिसाद; सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे आंदोनलाच्या पूर्वतयारीसाठीच्या बैठका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये 112 वकिलांचे लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतर्फे रोटरी जिमखाना येथे पनवेलमधील वकिलांसाठी मंगळवारी (दि. 22) लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्याठिकाणी 200 वकिलांना व्हॅक्सीनेशनची सोय करण्यात आल्याबद्दल पनवेल वकिल संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले. पनवेलमधील वकीलांना व्हॅक्सीनेशन करण्याची मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी …

Read More »

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थीनी सानिका तानाजी चव्हाण व प्रचिता रवींद्र भोईर या दहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनींनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अर्थात एनटीएस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन गत वर्षीची परंपरा कायम राखीत विद्यालयाच्या यशाच्या शिखरामध्ये मानाचा …

Read More »

‘दिबां’साठी कितीही गुन्हे झाले तरी बेहत्तर!

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित केल्याबद्दल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्यावर एन आर आय पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आमचे उद्धारकर्ते असणार्‍या दि. बा. …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटाचे ऑफलाइनही होणार लसीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरणासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. नगरसेविका वाघमारे यांनी निवेदनात म्हटले होते की, पनवेल महापालिका हद्दीतील चालु असलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणसाठी ऑनलाइन …

Read More »

वेळोवेळी आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांची परवड सुरूच!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…गेली अनेक वर्षे जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनीचा अनिर्णीत राहिलेला प्रश्न होता, तो सोडविण्याच्या …

Read More »

‘दिबां’च्या नावाला वाढता पाठिंबा

विमानतळ नामकरणासंदर्भात सर्व स्तरांतून समर्थन पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी पनवेल येथे …

Read More »

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी बैठक झाली, पण सरकार गेंड्याच्या कातडीचे निघाले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 16 जानेवारी 1997 रोजी हुतात्मा दिनी जेव्हा आत्मदहनाची …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहणार!

24 जूनचे आंदोलन न भुतो न भविष्यती होणार; कृती समितीचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुसर्‍या फेरीतील चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि त्यांच्या …

Read More »