पनवेल : प्रतिनिधी कोविड 19च्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पनवेल महापालिकेला यश आले आहे. मात्र, राज्यातील इतर भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) महापालिका अधिकार्यांच्या बैठकीत दिले. मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल, तर गृह विलगीकरणात असताना …
Read More »लग्नास नकार दिल्याने शेजार्याकडून माय-लेकीची हत्या, वडील जखमी
पनवेल : वार्ताहरलग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने शेजारी राहणार्या माय-लेकीची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) पनवेल तालुक्यातील दापोली येथे घडली. यामध्ये मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.पनवेल तालुक्यातील दापोली येथील अरुण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबीय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो व तो …
Read More »कामगार संघटनेच्या विस्तारित कार्यालयाचे रविवारी उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.या सोहळ्यास उदघाटक म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, आमदार महेंद्र थोरवे, …
Read More »पनवेल महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल : प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आणि टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्यास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून …
Read More »पनवेलमध्ये भिकारीमुक्त अभियान
पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात भिकार्यांची संख्या वाढत चालली होती. यातूनच छोट्या-मोठ्या चोर्यामार्या वाढल्या होत्या. या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार्या भिकार्यांविरूद्ध आता धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठ, एसटी स्टँड, …
Read More »भाजप बूथ कमिटीची बैठक उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी बसडेपोच्या बाजूला प्रभाग क्रमांक 17 मधील शिवाजीनगर झोपडपट्टी येथे भाजप बूथ कमिटी 411 व बुथ कमिटी 414 यांची बुथ कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 19) झाली. या बैठकीस प्रभारी व नगरसेवक तेजस कांडपिळे, शक्तीकेंद्र प्रमुख जगदिश घरत, प्रभाग क्रमांक 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, बूथ कमिटी …
Read More »पनवेल, उरणमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन
पनवेल, उरण : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि. 19) पनवेल, उरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील अभिषेक कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवरायांना एका वेगळ्याप्रकारे मानवंदना देण्यात आली. या रक्तदान शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात बैठक
पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक बुधवारी (दि. 18) महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर …
Read More »सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा संकल्प देशाला दिला आहे. या संकल्पनेच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »पनवेल कोळीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील कोळीवाड्यात भाजपच्या नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 18) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper