Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आपटा फाटा परिसरात घंटागाडीच्या सुविधेची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र या मठात घंटागाडीची सुविधा उपलब्ध नसल्याने कचर्‍याची विल्हेवाट लावायची कशी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्नाळा ग्रामपंचायतीतर्फे घंटागाडीची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री स्वामी समर्थ मठातर्फे ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. घंटागाडीसाठी आकारण्यात येणारी …

Read More »

भिंतीवरील संदेशातून स्वच्छतेचा नारा

पनवेल महापालिकेची जनजागृती पनवेल : नितीन देशमुखपनवेल महापालिका हद्दीतील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगवून ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’चा नारा नागरिकांप्रति देण्याचा आणि त्यांच्यात स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 पनवेल शहरात राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे …

Read More »

बांधनवाडीत समाजसेवकांच्या अभ्यासवर्गाचे तिसरे पुष्प

पनवेल : वार्ताहर राष्ट्र सेवा दल रायगड व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सुरू केलेल्या अभ्यास वर्गाचे पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे तिसरे पुष्प झाले. माहितीचा अधिकार व त्याची अंमलबजावणी या विषयावर ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ग्राम संवर्धन सामाजिक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रेल्वे पादचारी पुलाचे लोकार्पण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रातील खांदेश्वर रेल्वे लाइनवरील धाकटा खांदा येथील पादचारी पुलाचे (एफओबी) लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.पनवेल आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या धाकटा खांदा गावात जाण्यासाठी महामार्गावरून किंवा कामोठ्याकडून रेल्वे लाइन ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे या भागात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये वाहतूक पोलिसांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल तालुक्यात वाहतूक नियमन करणार्‍या 70 वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार …

Read More »

महिला व बालकल्याण विभागातील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडूंना आर्थिक मदत तसेच मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना आर्थिक मदत या योजनांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये शिष्यवृत्ती योजनेत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या एमबीबीएस …

Read More »

पनवेल, उरणमध्ये बाप्पाचा जयजयकार; कोरोनाच्या नियमांचे पालन करीत माघी गणेशोत्सव उत्साहात

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. पनवेल, उरणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येवून गणेशजयंती साजरी करतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा करण्यात आला. आधी …

Read More »

कामोठ्यात माजी सैनिकांचा सन्मान; भाजप युवा मोर्चाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 13) करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 60 माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास …

Read More »

क्रिकेटच्या मैदानावर डॉक्टरांची फटकेबाजी; पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची क्रीडा स्पर्धा उत्साहात

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रुग्णांची सेवा करणार्‍या कोविड योद्ध्यांना दोन घटका एकत्रित आणण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी पाहावयास मिळाली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. बी. जे. …

Read More »

चिरनेरचा महागणपती

देवांचा अधिपती श्री गणेशाचे अनेक अवतार आहेत. त्याच अवताराचे प्रतीक म्हणून चिरनेरचा महागणपती प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. चिरनेरचा बाप्पा महागणपती म्हणून ओळखला जातो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती याप्रमाणे आज चिरनेरच्या महागणपती मंदिरात लाखो लोकांचे कर जुळले जातात. भाविक-भक्तांना महागणपतीची …

Read More »