Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत रहिवाशांना माहिती

नगरसेविका सुशिला घरत यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पंचशील नगर सामाजिक संस्था मार्फत भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसनबाबत ज्या दोन योजना आहे त्या योजनांची माहिती झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना देण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका नगरसेविका सुशिला घरत, सामाजिक करार्यकर्ते जगदिश घरत उपस्थित होते. पंचशील नगर सामाजिक संस्था अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी ही …

Read More »

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उजळला

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने उजळला आहे. लक्ष्मी वसाहत येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पूर्वी छोट्या लाइट होत्या. त्यामुळे पुतळा अंधारमय वाटत होता. येथील स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक राजू सोनी …

Read More »

पोलीस हवालदाराची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर खारघर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार 179 संतोष नामदेव पाटील (वय 47, रा. सरस्वती कोहौसो प्लॉट नंबर 83 सेक्टर 12, खारघर) …

Read More »

मेडिकल कॉलेज अॅडमिशनच्या बहाण्याने 22 लाख उकळले

पनवेल : वार्ताहर एमडी जनरल मेडीसीन या अभ्यासक्रमाकरीता अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेलमध्ये राहाणार्‍या व्यक्तीकडून तब्बल 22 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेय विनायक कस्तुरे असे या भामट्याचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. भामट्या अमेय …

Read More »

नियम पाळूया, कोरोनाला रोखूया!

पनवेल मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन पनवेल : प्रतिनिधी जानेवारीअखेरपर्यंत दररोजच्या कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला होता, मात्र 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ होत असून पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी 42 रुग्ण वाढले, तसेच उपचाराधीन रुग्णांतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले …

Read More »

कळंबोलीत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कळंबोली येथील सेक्टर 14 मध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते बुधाजी ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस अशोक मोठे, भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील,  नगरसेवक अमर पाटील, बंजारा समाजाचे …

Read More »

दिशा सन्मान सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे  रविवारी (दि. 14) दिशा एन्टरटेन्मेन्ट अ‍ॅण्ड न्युजचा ‘दिशा सन्मान 2021’ हा सोहळा दिमाखात झाला. ह्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळाली, महिलांसाठी समूह नृत्य स्पर्धा, आरोग्यावर चर्चा, हळदी कुंकू समारंभ  व 15 विविध शासकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा …

Read More »

रसायनीतील बालकलाकार नाव्या कांबळे चित्रपटसृष्टीत

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑल इज राँग हा आगामी हिंदी चित्रपट ही एक थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात रसायनी रिस येथील विक्रम कांबळे यांची कन्या नाव्या कांबळे बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून नाव्या ही मोहोपाडा रसायनी येथील एच ओसी पिल्लई स्कूलमध्ये पहिल्या वर्गांत आहे. डीएम …

Read More »

डायलिसिस सेंटरला पाच लाखांची मदत

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले 325 वर्षांचे पुरातन प्रसिद्ध श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिरातर्फे डायलिसिस सेंटर चालविणार्‍या रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलला पाच लाख रुपये देणगीचा चेक देण्यात आला. माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वतीने ही आर्थिक मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू …

Read More »

तळोजात महिलांना सौभाग्याचे वाण

हळदी-कुंकू समारंभ उत्साहात तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा फेज-1 मधील सिडको मैदानात भारतीय जनता पक्षप्रणित गौर्‍या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची …

Read More »