पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपची कामे तळागाळात पोहचविण्याकरिता बूथ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप कामोठे मंडलची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत …
Read More »शिवगान स्पर्धा 2021 : मानसी जगताप, सामगंध कला केंद्र करणार उत्तर रायगडचे नेतृत्व
सातारा येथे रंगणार अंतिम फेरी पनवेल : राम प्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत झालेल्या उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील स्पर्धेत पनवेलच्या मानसी जगताप यांनी वैयक्तिक गटात, तर पनवेलच्याच सामगंध कला केंद्राने सांघिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला …
Read More »सरपंच-उपसरपंच निवडणुकीतही भाजपची सरशी
पनवेल : राम प्रहर वृत्तजानेवारीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचांची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. यातही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-रिपाइं युतीने विरोधकांना धूळ चारत बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच नंबर वन …
Read More »शिवगान स्पर्धेला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत उत्तर रायगड जिल्हा स्पर्धा मंगळवारी (दि. 9) पनवेलमध्ये झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खांदा कॉलनी येथे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात झालेल्या …
Read More »पागोटे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
आता भाजपचा होणार सरपंच उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांच्या मतदानाअंती मंजूर झाला आहे. 117 मतांनी भार्गव पाटील यांचा पराभव झाला.ऑक्टोबर 2017मध्ये भार्गव पाटील हे पागोटे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आले होते, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जनमानसात नाराजीचा सूर …
Read More »पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
पनवेल ः वार्ताहर पंचशीलनगर सामाजिक संस्था नवीन पनवेल यांच्याकडून माता रमाई जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. पंचशीलनगर बुद्ध विहारात पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे व खजिनदार भानुदास वाघमारे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. …
Read More »‘वैश्यवाणी-एक हात मदतीचा’च्या हळदी-कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधी वैश्यवाणी-एक हात मदतीचा संस्थेतर्फे पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या समारंभात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेला शुभेच्छा …
Read More »जनसंख्या वृद्धीतून भविष्यात उद्भवणार धोके -सूर्यकांत केळकर
खारघर ः प्रतिनिधी जनसंख्या वृद्धी, त्यातून उद्भवणारे भविष्यातील धोके आणि त्यावर भारत रक्षा मंचची भूमिका या विषयावर मंगळवारी (दि. 9) भारत रक्षा मंचच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारत रक्षा मंचचे संस्थापक व राष्ट्रीय संघटनमंत्री सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री प्रशांत कोतवाल व महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक कंपनीला भीषण आग
पनवेल ः वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. 34मधील इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक केमिकल कंपनीला मंगळवारी (दि. 9) दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील 11 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीची झळ आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा बसली.
Read More »अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू
लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड होणार रद्द पनवेल ः वार्ताहर केंद्र शासनाच्या माध्यमातून अपात्र शिधाधारकांचा शोध घेऊन शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश 2015मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. याकरिता अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यासाठी खास शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper