Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्ट्रॉबेरीच्या शेतीची प्रांत अधिकार्यांकडून पाहणी

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर पनवेल मधील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग राबविणार्‍या सज्जन पवार व प्रशांत पवार या काका पुतण्यांनी राबविला आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी (दि. 12) भेट देत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकर्‍याकडून घेतली. महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये …

Read More »

न्हावेखाडी येथे श्री गणेश जयंती उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट न्हावेखाडी (मधला पाडा) च्या वतीने श्री गणेश जयंती साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 15) न्हावेखाडी, मधला पाडा येथे हा उत्सव होणार आहे. या उत्सवाचे हे 22वे वर्ष आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

कळंबोलीत स्पोर्ट्स शॉपचे उद्घाटन

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली सेक्टर 4 मधील अमोल जाधव व बंधुचे स्पोर्ट्स साहित्याच्या शॉपचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या दुकानात स्पोर्ट्सचे संपूर्ण साहित्य येथे मिळणार आहे. अमोल जाधव, विक्रम जाधव, दिनेश जाधव हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी खेळासोबतच स्पोर्ट्स साहित्याचे दुकान …

Read More »

पनवेलमध्ये भिकार्यांचा उच्छाद

मुंबईच्या धर्तीवर मोहीम राबविण्याची मागणी पनवेल : प्रतिनिधी फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईमधील भिकार्‍यांविरुद्ध पोलिसांकडून भिक्षेकरी पकड मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवण्यात येत आहे. पनवेलमध्ये ही भिकार्‍यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने पनवेल पोलीस आता ही मोहीम कधी राबवतात याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले …

Read More »

महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय कुवल्यानंद योग पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः वार्ताहर पोलीस विभागात करीत असलेले प्रामाणिक कर्तव्य तसेच योगाचा प्रचार व संवर्धनाचे काम करणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना लोणावळा येथील कैवल्यधाम येथे आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कुवल्यानंद योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद, सरचिटणीस ओ. …

Read More »

अनाथ मुलांसोबत ‘एक दिवस प्रेमाचा’!

व्हॅलेंटाइन डेनिमित्त भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृतव्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल यांच्या वतीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘एक दिवस प्रेमाचा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानुसार खारघरच्या मॅकडॉनल्डमध्ये गिरीजघर येथील अनाथ मुलांसोबत हा दिवस …

Read More »

श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माण समर्पण निधी

भालचंद्र घरत आणि कुटुंबीयांकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्तश्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी पनवेल येथील भालचंद्र घरत गुरुजी आणि कुटुंबीयांनी एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश त्यांनी शनिवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जलवाहिनीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील श्री वरदविनायक घरमालक संघटना ई-1, बिल्डींग क्रमांक 1 ते 5मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यामार्फत जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता …

Read More »

पाणी साठवण टाकीचे बांधनवाडीत लोकार्पण

पनवेल ः वार्ताहर पनवेलजवळील युसूफ मेहेरअली सेंटरच्या मधू-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी पो. बारापाडा येथे एसबीआय लंच ग्रुप मुंबईमधील सदस्याने आपले दिवंगत बंधू ’प्रेम’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या मदतीतून विटा व आरसीसी बांधकामाच्या तुलनेत अत्यल्प खर्चात होणार्‍या फेरोसिमेंट पद्धतीने बांधण्यात आलेल्या 11 हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या पावसाळी पाणी साठवण टाकीचे लोकार्पण …

Read More »

शाळकरी मित्र-मैत्रिणींची 51 वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी सन 1968 साली दहावी (मॅट्रिक) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली येथे मोठ्या उत्साहात झाला. बडोदा, पुणे, मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. नुकतेच खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनअ‍ॅड. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »