Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खानावलेतील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खानावले गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात आमदार महेश बालदी साहेबांच्या उपस्थितीत विकासाचे कमळ हाती घेतले. कार्यक्रमास गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष …

Read More »

जनतेची कामे करण्याची धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आम्ही काम करण्यात जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पूर्ण करून पुन्हा तुमच्यासमोर येऊ. आरोप अनेक जण करू शकतात, मात्र जनतेची कामे करण्याची जी धमक लागते ती महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा अर्ज दाखल; हजारो जणांची उपस्थिती

रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्या आमदारांना विजयी करा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उरण : प्रतिनिधी महेशजी या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित आहे, मात्र आता नुसता विजय नको तर रेकॉर्ड ब्रेक करा. विकासकामांच्या जोरावर रेकॉर्ड ब्रेक मतांनी आमदार महेश बालदी यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी …

Read More »

पनवेलमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19मधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी युवा निर्धार मेळाव्याचे औचित्य साधून भाजपत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षात …

Read More »

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार आमदार महेश बालदी मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. विकासाला प्राधान्य देणारे आमदार महेश बालदी मताधिक्य मिळवून विजयी होण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज …

Read More »

‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त विविध लेख, कथा यांची सांगड घालून तयार केलेला ‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.28) केले. या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’च्या टीमने …

Read More »

पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या दहा -पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला …

Read More »

‘उबाठा’ पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आपल्या मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आणि याच विकासावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांनी रविवारी (दि.27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Read More »

महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या आयोजित जाहीर मेळाव्यावेळी दिले. रविवारी (दि.27) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे हा जाहीर मेळावा झाला. या वेळी …

Read More »

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर …

Read More »