पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याचे शिबिर मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 22) झाले. मोफत कृत्रिम हात …
Read More »खालापुरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाची सर्वसमावेशक कार्यप्रणाली आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या विकासकार्यावर आकर्षित होऊन अनेकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे. यालाच अनुसरून खालापूर तालुक्यातील चौक तारापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आणि वावर्ले येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …
Read More »पनवेलमध्ये रविवारी जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. मोफत कृत्रिम हात …
Read More »पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी …
Read More »विकासकामांमुळे जनता नक्की साथ देईल -आमदार महेश बालदी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर गेल्या पाच वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावात, वाड्या-वस्त्यांवर विकासाचा निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर व उमद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू. जनता मला नक्की साथ देईल, असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 20) व्यक्त …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुका व …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 20) पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार …
Read More »पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन
संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) …
Read More »नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवर आणखी दोन मजल्यांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता
आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसर्या व तिसर्या मजल्याच्या बांधकामासाठी 17 कोटी 31 लाख रुपये खर्चाच्या कामास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल वकील संघटनेचा पाठपुरावा कामी आला. …
Read More »काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये तीव्र निषेध
पनवेल ः रामप्रहर वृत्त परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. आरक्षण संपवण्याचा मनसुबा त्यांनी अमेरिकेत व्यक्त केला. काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper