पनवेल : वार्ताहर नव उद्योजकांना स्वदेशी वस्तू, पदार्थ विक्रीस व्यासपिठ मिळावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आत्मनिर्भर प्रभाग-18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन शहरातील गोखले हॉल येथे दि. 10 ते 11 नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री …
Read More »सिडकोमार्फत नवनगर उभारण्यात यावे
रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडीची मागणी पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून नवनगर उभारण्याची घोषणा माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अधिसूचना काढली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने ती अधिसूचना रद्द केल्यामुळे रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडी तर्फे नवीन अधिसूचना रद्द …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. या कार्यालयामुळे चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना आता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सहाय्यक गटविकास अधिकारी लता …
Read More »कर्नाळा अभयारण्यात आज पक्षी संमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाने 5 ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारे पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. या निमित्ताने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून …
Read More »राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार पैलवान रुपेश पावशे यांना जाहीर
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने यंदाचा ’राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैलवान रुपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. 2002 पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. …
Read More »कळंबोलीत रस्त्यांच्या कामांना सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी धारेवर धरल्यानंतर सिडकोला जाग; स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक 7 मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती येथे असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यासंदर्भात स्थानिक …
Read More »पनवेल महानगरपालिकेत विद्यार्थी दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका कार्यालयात उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शनिवारी (दि. 7) विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल मनपा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रमोद लांगी, पनवेल शिक्षण विभाग केंद्र समन्वयक अशपाक काझी, शाळा क्र.8 मुख्याध्यापिका अतुपमा …
Read More »रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 141 नव्या कोरोना रुग्णांची व पाच जणांंच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 6) झाली, तर दिवसभरात 149 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 57 व ग्रामीण 16) तालुक्यातील 73, उरण 23, अलिबाग 12, पेण 10, रोहा सात, कर्जत सहा, माणगांव पाच, खालापूर चार, श्रीवर्धन …
Read More »खोपटे-बांधपाडा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भूमीपूजन
उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीत पंचायत उपसभापती शुभांगी पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जण सुविधेसाठी विशेष अनुदानाने सन 2019-2020 अंतर्गत निधीमधून स्मशानभूमी बांधकाम करणे हे काम मंजूर करण्यात आले होते व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मशानभूमीचे शेड हा काही महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात …
Read More »पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील ‘ती’ पाइपलाइन दुरुस्त
भाजपचे अमित जाधव यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाइपलाइनची गळती होत होती. यासंदर्भात भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी अधिकार्यांसह पाहणी करुन पाइपलाइन दुरुस्ती करुन गळती थांबविण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राधिकरणाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत पनवेल महानगरपालिकेच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper