Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार महेश बालदी यांना रेखाचित्र भेट

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सारडे गावचे रेखाचित्रकार कुणाल रामचंद्र पाटील यांनी कोरोना काळात आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आमदार महेश बालदी यांचे रेखाचित्र (पेन्सिल स्केच) काढून गुरुवारी (दि. 22) उरण भाजप कार्यालयात त्यांची भेट घेऊन फ्रेम दिली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी रामचंद्र पाटील यांच्या कलेचे कौतुक करीत …

Read More »

‘सीकेटी’त ऑनलाइन नवरात्रोत्सव जल्लोषात

पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्र हा स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा उत्सव त्यातही सप्तमी म्हणजे ‘सरस्वती पूजन’ विद्येच्या देवतेची पूजा करण्याचा दिवस. दरवर्षी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात सरस्वतीपूजा मोठ्या उत्साहात केली जाते. याही वर्षी हा उत्सव ऑनलाइन पण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. या वेळी रिया …

Read More »

पनवेलमध्ये दुर्गामाता दौड

पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये दुर्गामाता दौड हा उपक्रम राबविला जात आहे. मागील चार वर्षांपासून 40 ते 50 युवकांच्या संख्येने निघणारी दौड यंदा कोविड-19चा प्रादुर्भाव पाहता मोजक्याच संख्येने काढली जात आहे. श्री दुगार्माता दौड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री …

Read More »

उरण नगर परिषद हद्दीत विकासकामांचा झपाटा

उरण : वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून उरण नगर परिषद हद्दीतील आनंदनगर येथील रस्ता व गटारे यांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 24) भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर …

Read More »

रायगडात 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह; चार रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी(दि. 24) नव्या 163 रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 179 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 98 व ग्रामीण 31) तालुक्यातील 129, अलिबाग 11, पेण नऊ, रोहा पाच, माणगाव चार, खालापूर दोन आणि उरण, कर्जत व महाड तालुक्यातील प्रत्येकी एका …

Read More »

पनवेल मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांचा कोरोना योद्धा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना वैश्विक महामारीच्या काळात पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी आपले सेवाकार्य अविरतपणे सुरू ठेवले होते. त्याबद्दल या सफाई कामगारांना शनिवारी (दि. 24) कोरोना योद्धा प्रमाणपत्र व एका वेळचे भोजन देऊन खांदा कॉलनी येथे सन्मानित करण्यात आले. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम …

Read More »

कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरले; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक कोरोना महामारीच्या संकटात देशाला सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 24) येथे केले. देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील आठ कंपन्यांवर कारवाई

नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीमध्ये अनलॉकनंतर सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्यास सुरुवात केली आहे. हवा आणि पाणी प्रदूषण पातळीत वाढ झाल्याने परिसरात त्याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर प्रदूषण करणार्‍या आठ कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई केली आहे. यातील चार कंपन्यांचे पाणी आणि …

Read More »

रायगड जिल्ह्यात 169 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, शुक्रवारी (दि. 23) नव्या 169 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 218 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 34) तालुक्यातील 125, अलिबाग 13, पेण 10, खालापूर सात, महाड …

Read More »

कोरोना संकटात भाजप कार्यकर्त्यांकडून जनतेसाठी जबाबदारीने काम; आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण न करता कोरोना काळात लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) येथे काढले. ते ई-पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »