Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सुरक्षाकवच नसल्याने सफाई कर्मचारी एकवटले; सिडकोविरोधात ठिय्या

पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्‍या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …

Read More »

उरण भाजपतर्फे राज्य सरकारच्या आदेशाची होळी

उरण : वार्ताहरशेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, …

Read More »

राज्यातील बळीराजाच्या विकासाला स्थगिती देणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

कृषी कायद्याची अंमलबजावणी करा; पनवेल भाजपची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झालेले आहे. या महत्त्वपूर्ण अशा कायद्यामुळे बळीराजाच्या विकास व प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असताना केवळ दलालांच्या फायद्यासाठी कृषी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य …

Read More »

तरुणाने बनवले मासळी विक्रीचे अ‍ॅप

आगरी-कोळी बांधवांसाठी ठरणार उपयुक्त कळंबोली : बातमीदारउच्चशिक्षित झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या सुवर्णसंधी पायाशी लोटांगण घालत असताना निव्वळ आई-वडिलांनी दिलेला मातृभूमीच्या सेवेचा मूलमंत्र जपण्यासाठी कळंबोलीतील अमोल ज्ञानेश्वर म्हात्रे हा युवक अमेरिकेमधील हाय प्रोफाइल नोकरीवर पाणी सोडून भारतात परतला आहे. आगरी व कोळी बांधवांना त्यांनी उत्पादित केलेल्या मच्छीची विक्री सहज, सोप्या …

Read More »

जेएनपीटी वसाहतीतील भाडेवाढीला स्थगिती

रहिवाशांनी मानले चेअरमन, आमदारांचे आभार उरण : वार्ताहरजेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील भाडेवाढीला व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. जेएनपीटी बंदर प्रशासनाने आपल्या वसाहतीमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला …

Read More »

वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जखमी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीसमोरून पायी जात असलेले निवृत्त तहसीलदार बाळकृष्ण खेडेकर (75) यांना पांढर्‍या रंगाच्या गाडीने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गाडीचालक गाडी घेऊन पसार झाला. दुसर्‍या …

Read More »

पनवेल तालुक्यात 230 नवे कोरोनाबाधित

चौघांचा मृत्यू; 255 रुग्णांची संसर्गावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे 230 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 202 रुग्ण …

Read More »

जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना मिळणार कोट्यवधींचा थकीत मालमत्ता कर

उरणचे आमदार महेश बालदी यांचा पुढाकार उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना लवकरच मालमत्ता कराचे वाटप करण्यात येणार असल्याची सकारात्मक चर्चा जेएनपीटी बंदराचे व्हाइस चेअरमन उन्मेष शरद वाघ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी, नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना जनहितार्थ कामे मार्गी लावण्यासाठी चालना मिळेल, असा …

Read More »

वृक्षलागवडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी वारणा उद्योग समूहाचे मालक, जनसुराज्य पक्षप्रमुख डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले (चौक) कातकरीवाडीत कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने वाडीत औषधी वनस्पतींची लागवड करून आदिवासी बांधवांना 500पेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. सीताफळ, आवळा, जाम, बेल, कोरफड, वड, पिंपळ आदी वृक्षांचे वाटप …

Read More »

उरणमधील डीपी धोकादायक अवस्थेत

उरण ः वार्ताहर उरण शहरात महावितरण कंपनीच्या डीपी उघड्या अवस्थेत दिसत आहेत. काही ठिकाणच्या डीपी मोडकळीस आल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जीवितहानीही होऊ शकते. या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्या अनुषंगाने या समस्येकडे संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. उरण …

Read More »